Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सांगोला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?सांगोला
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१७° २६′ २१.८४″ N, ७५° ११′ ३८.०४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर (मंगळवेढा,पंढरपुर)
जिल्हा सोलापूर
भाषा मराठी
मा.आ शहाजीबापु पाटील
तहसील सांगोला
पंचायत समिती सांगोला
सांगोला is located in भारत
सांगोला
सांगोला
सांगोला (भारत)

सांगोला तालुका शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची जुनी मनपा असून ती १८५५ साली स्थापन झाली. एके काळी भरपूर सोने असलेला हा भाग "सांगोले सोन्याचे" म्हणुन ओळखला जायचा. हे नाव सहा - इंगोले आडनावाच्या - लोकांवरुन पडले अशी आख्यायिका आहे.सांगोला तालुक्यात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे.तसेच मराठा समाज ही आहे.

ईतर माहिती:

सांगोला तालुका सहकारी सुतगिरणी, सांगोला.

सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना, सांगोला.

महाविद्यालये :

सांगोला महाविद्यालय, सांगोला.

विज्ञान महाविद्यालय, सांगोला. कोळे महाविद्यालय, सांगोला

तालुक्यातील गावेसंपादन करा

 1. अचकडणी
 2. आगलावेवाडी
 3. आजनाळे
 4. अकोला (सांगोला)
 5. आळेगाव
 6. अंकढाळ
 7. बागलवाडी
 8. बालवाडी (सांगोला)
 9. बामणी
 10. बंडगरवाडी
 11. भोपसेवाडी
 12. बुध्देहाळ
 13. बुरळेवाडी
 14. बुरंगेवाडी
 15. चिकमाहुड
 16. चिनके
 17. चिंचोळी (सांगोला)
 18. चोपडी (सांगोला)
 19. देवळे (सांगोला)
 20. देवकातेवाडी
 21. ढालेवाडी

धायटी (सांगोला) डिकसळ (सांगोला) डोंगरगाव (सांगोला) एकहातपूर गाळवेवाडी गावडेवाडी (सांगोला) गायगव्हाण घेराडी गोडसेवाडी (सांगोला) गौडवाडी (सांगोला) गुणप्पावाडी हबिसेवाडी हळदहिवडी हंगीरगे हणमंतगाव हातीड हाटकरमांगेवाडी इटकी (सांगोला) जाधववाडी (सांगोला) जावळा (सांगोला) जुजारपूर जुनी लोटेवाडी जुनोणी (सांगोला) कडळस काळुबाळूवाडी कमळापूर कराडवाडी (सांगोला) करंदेवाडी कटफळ केदारवाडी (सांगोला) खवसपूर खिलारवाडी किडाबिसारी कोळा कोंबडवाडी (सांगोला) लक्ष्मीनगर (सांगोला) लिगडेवाडी लोणविरे लोटेवाडी माहिम (सांगोला) माहुड बुद्रुक माणेगाव (सांगोला) मांजरी (सांगोला) मेडाशिंगी मेटकरवाडी (सांगोला) मेथवडे मिसाळवाडी नलवडेवाडी नारळे नारळेवाडी नाझरे (सांगोला) निजामपूर (सांगोला) पाचेगाव बुद्रुक पारे राजापूर (सांगोला) राजुरी सांगेवाडी सारंगरवाडी सातारकरवस्ती सावे (सांगोला) शिरबावी शिवणे (सांगोला) सोनलवाडी सोनंद सोनेवाडी तरंगेवाडी टिप्पेहाळी उडानवाडी वासुड वाझरे वाडेगाव (सांगोला) वाकीघेरडी वाकीशिवणे वणीचिंचोळ वाटांबरे येळमार मांगेवाडी झापाचीवाडी

मल्टी-स्टेट,पतसंस्थासंपादन करा

१ धनश्री मल्टी-स्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी ली.मंगळवेढा.शाखा सांगोला

पत्ता:-एस्टी.स्टंड पाटीमागे महालक्ष्मी कॉम्प्लेक्स,सांगोलाकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


सांगोला : महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३४,१८८ (२०११). ते सोलापूर व पंढरपूरच्या नैऋर्त्येस अनुक्रमे ८२ व ३१ किमी. वर सांगोला किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. येथील किल्ला आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून तत्कालीन कागदोपत्री सांगोला एक भरभराटीचे स्थान मानले जाई. त्यामुळे त्याची ख्याती ‘सोन्याचे सांगोला’ अशी होती. आदिलशाहीच्या पतनानंतर (१६८६) मोगलांच्या आधिपत्याखाली किल्ला आला व औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) छ. शाहूंनी (१७०७–४९) यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छ. शाहूंनी मरतेसमयी दोन सनदांद्वारे राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांकडे सोपविला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजींच्या विरूद्घ बंड केले. ते सदाशिवराव भाऊने नेस्तानाबूत करून त्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता प्रस्थापित केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले. पेशवाईच्या अस्तानंतर ते इंग्रजी अंमलाखाली भारतीय स्वातंत्र्यापर्यंत होते. शहरात नगरपरिषदेमार्फत (स्था.१८५५–५६) पाणी, आरोग्य, स्वच्छता, जलनिःसारण इत्यादींचे व्यवस्थापन होते. येथे प्राथमिक, माध्यमिक शाळा, सांगोला महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय या शैक्षणिक संस्था असून माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था माता-बालके यांच्या विकासार्थ कार्यरत आहे. किल्ल्यात काही शासकीय कार्यालये आहेत. सांगोले तालुका सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. वासाहतिक वास्तुशैलीची बुद्घिहाळ इमारत, गोलघुट, अंबिका देवी मंदिर, सांगोला किल्ला ही येथील प्रसिद्घ स्थळे होत. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हे ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते. दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. येथील खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत.

राज्यातील सर्वात मोठा बैलाचा बाजार भरतो . तो रविवारी भरत असतो . तसेच कमी पाण्या वर आधारित शेती कशी करायची याचे उत्तम उदारण म्हणजे सांगोला तालुका आहे .सर्वात विकसित तालुका म्हटले तर चालेल.

संदर्भसंपादन करा

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate