पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक तुलनेने प्रगत भाग आहे.प्रामुख्याने ह्या विभागात पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्र्चिम महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र हे पुणे असून विभागीय प्रशासनाची सर्व कामे येथून पुढे वर्ग होतात.

पश्र्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे:

पुणे जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा

पश्र्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरे:

पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, सांगली, मिरज, इस्लामपूर, सातारा, कराड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, बार्शी, पंढरपूर

महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ