HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


चिंचोली या नावाची भारतात अनेक गावे आहेत. त्यांच्यापैकी महत्त्वाच्या चिंचोलींची ही यादी.  :

अनुक्रमांक गाव विशेष नाव तालुका जिल्हा राज्य
चिंचोली जोगन औसा लातुर
चिंचोली तापसे औसा लातुर
चिंचोली सोन औसा लातुर
चिंचोली बल्लाळनाथ लातुर लातुर
चिंचोली राववाडी लातुर लातुर
चिंचोली निलंगा लातुर
चिंचोली अहेर बीड बीड महाराष्ट्र
चिंचोली आष्टी बीड
चिंचोली माळी केज बीड
१० चिंचोली सिन्दफणा गेवराई बीड
११ - - चिंचोली गुलबर्गा कर्नाटक
१२ चिंचोली ब्रम्हपुरी चन्द्रपुर चन्द्रपुर
१३ चिंचोली अक्कलकोट ‍‍ सोलापूर
१४ चिंचोली अंजनगाव बुद्रुक आणि खुर्द अमरावती अमरावती
१५ चिंचोली आम्बेगाव पुणे
१६ चिंचोली एन सोलापूर सोलापुर
१७ चिंचोलीएल कन्नड औरंगाबाद औरंगाबाद
१८ चिंचोली एस उमरखेड यवतमाळ
१९ चिंचोली काळदाते कर्जत अहमदनगर
२० चिंचोली काळे चान्दुर बाजार अमरावती
२१ चिंचोली कोण्ढार करमाळा सोलापूर
२२ चिंचोली खुलताबाद औरंगाबाद औरंगाबाद
२३ चिंचोली जहागीर सिन्दखेडराजा बुलढाणा
२४ चिंचोली जुन्नर पुणे
२५ चिंचोली गवळी मोर्शी अमरावती
२६ चिंचोली गुरव संगमनेर अहमदनगर
२७ चिंचोली जळकोट जालना जालना
२८ चिंचोली जळगाव
२९ चिंचोली जे उमरगा उस्मानाबाद
३० चिंचोली ढा उमरखेड यवतमाळ
३१ चिंचोली दरडे जिन्तुर परभणी
३२ चिंचोली दिग्रस(बुद्रुक आणि खुर्द) यवतमाळ यवतमाळ
३३ चिंचोली दौण्ड पुणे
३४ चिंचोली धर्माबाद नान्देड
३५ चिंचोली धामणगाव अमरावती
३६ चिंचोली नाईक नेवासा अहमदनगर
३७ चिंचोली पारतूर जालना
३८ चिंचोली पारनेर अहमदनगर
३९ चिंचोली पीयू लोहा नान्देड
४० चिंचोली फुलम्ब्री ‍‍‍बुद्रुक आणि खुर्द‌ औरंगाबाद औरंगाबाद
४१ चिंचोली बन्दर ‍‍ मालाड मुम्बई‌
४२ चिंचोली बुर उमरगा उस्मानाबाद
४३ चिंचोली बुरकुले बुलढाणा
४४ चिंचोली बोरे मेहकर बुलढाणा
४५ चिंचोली भोकरदन जालना
४६ चिंचोली भोसे पण्ढरपूर सोलापूर
४७ चिंचोली मलक अदिलाबाद अदिलाबाद आन्ध्रप्रदेश
४८ चिंचोली माढा सोलापूर
४९ चिंचोली मोराची शिरूर पुणे
५० चिंचोली यावल जळगाव
५१ चिंचोली रमजान कर्जत अहमदनगर
५२ चिंचोली राजुरा बुद्रुक व खुर्द चन्द्रपुर चन्द्रपुर
५३ चिंचोली राहुरी अहमदनगर
५४ चिंचोली रू बार्शीटाकळी अकोला
५५ चिंचोली रेबे लोहारा उस्मानाबाद
५६ चिंचोली शिंगणे अमरावती
५७ चिंचोली शिराळा सांगली
५८ चिंचोली निलंगा लातूर
५९ चिंचोली संगम निवघा हदगाव नान्देड
६० चिंचोली सिन्नर नाशिक
६१ चिंचोली हिंगोली