सांगोला रेल्वे स्थानक

सांगोला रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.

सांगोला
सांगोला रेल्वे स्थानक
मध्य रेल्वे स्थानक
सांगोला रेल्वे स्थानक (२०२१)
स्थानक तपशील
पत्ता स्टेशन रोड, सांगोला, सोलापूर
गुणक 17°43′42″N 75°19′04″E / 17.72833°N 75.31778°E / 17.72833; 75.31778
समुद्रसपाटीपासूनची उंची ५०६ मीटर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन अज्ञात
विद्युतीकरण होय
संकेत SGLA
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
सांगोला is located in महाराष्ट्र
सांगोला
सांगोला
महाराष्ट्रमधील स्थान

किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर हे स्थानक देशभर चर्चेत आले. शेतकऱ्यांचा माल देशातील विविध बाजारपेठांत थेट पोहोचावा, शंभराव्या 'किसान रेल'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले.[] सांगोला रेल्वे स्थानकवरून देशाच्या विविध भागांत फळभाज्या आणि फळे घेऊन ही रेल्वे सांगोला येथून निघते.[][]

महत्त्वाच्या गाड्या

संपादन
  • एक्स्प्रेस गाड्या [][]
गाडी क्रमांक नाव वार आगमन प्रस्थान
११०५१ सोलापूर – कोल्हापूर एक्सप्रेस ०२.३३ ०२.३५
११०५२ कोल्हापूर – सोलापूर एक्सप्रेस ०३.३३ ०३.३५
५१४३८ मिरज – कुर्डुवाडी एक्सप्रेस ०८.१३ ०८.१४
११४०३ नागपूर कोल्हापूर स्पेशल १०.४३ १०.४५
५१४३७ कुर्डुवाडी मिरज एक्स्प्रेस १२.०४ १२.०५
११४०४ कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेस १५.३८ १५.४०
५१४२५ परळी वैजनाथ – मिरज एक्स्प्रेस १५.३९ १५.४०
५१४२६ मिरज – परळी वैजनाथ एक्सप्रेस २२.३९ २२.४०
  • पॅसेंजर गाड्या
  1. कुर्डुवाडी- मिरज पॅसेंजर
  2. मिरज- कुर्डुवाडी पॅसेंजर

संदर्भ

संपादन
  1. ^ "PM Modi to Flag off 100th Kisan Rail from Maha's Sangola to West Bengal's Shalimar on Monday". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-01-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Kisan Rail | शंभरावी किसान ट्रेन सांगोला स्थानकावरून रवाना! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला हिरवा कंदील". marathi.abplive.com. 2020-12-28. 2022-01-30 रोजी पाहिले.
  3. ^ "'किसान रेल'ला पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा". Maharashtra Times. 2022-01-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Sangola Railway Station (SGLA) : Station Code, Time Table, Map, Enquiry". www.ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Sangola Railway Station Forum/Discussion - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-01-30 रोजी पाहिले.