नमस्कार !

मी श्रीनिवास कुलकर्णी,

नुकताच मराठी विकिपीडिया पाहिला लेख संपादित केला, काही माहिती अभावी लेख संपादन करण्यासाठी वेळ लागला, विकी कार्यशाळेसंधर्भात आत्ताच लेख वाचण्यात आला, लिखाणाची प्रचंड आवड, आणि चित्रपट क्षेत्राची अद्ययावत माहिती असते आम्ही काही मित्रांनी स्वतः सिने कट्टा नावाची वेब साईट सुरु केली आहे. मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि विकिपीडिया वरील लेख वाढवण्यासाठी/ योगदान देण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे, कृपया काही बाबींसाठी मार्गदर्शन हवे आहे.त्यामुळे यापुढील पुण्यात होणार्या कार्यशाळेची माहिती मिळाली तर खूप मदत होयील किवा पुण्यात कोणी मार्गदर्शक असतील तर त्यांच्याशी चर्चेतून देखील अनेक गोष्टी समजण्यास मदत होयील. धन्यवाद !

आपला श्रीनिवास कुलकर्णी - ९८५०५४३३३८. Shrinivaskulkarni1388 (चर्चा) २३:४३, १९ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

आपले स्वागत! आपण अधिक माहितीसाठी subodhkiran@gmail.com या मेल वर जरूर संपर्क साधावा. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:२५, १६ मार्च २०१७ (IST)Reply[reply]

एक विनंती संपादन

आपल्याकडून मराठी विकिपीडियावरील नाट्य आणि चित्रपट विषयक मोठे लेखन योगदान होत आले आहे त्या बद्दल सर्वप्रथम आभार. सोबतच एक विनंती होती. निबंध हा मराठी विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक वाचला जाणारा मराठी विकिपीडियावरील लेख आहे. निबंध लेखात चित्रपट निबंध असा विभाग आहे. त्या विभागाच्या अनुवाद/पुर्नलेखन अथवा विस्तारात आपल्याकडून आपल्या सवडी आणि आवडी नुसार काही हातभार लागू शकल्यास हवा आहे.

आपल्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३०, २८ जून २०१७ (IST)Reply[reply]

नमस्कार संपादन

खूप खूप धन्यवाद ! नक्कीच चित्रपट निबंध या विषयावर मी अधिक माहिती मिळवत आहे. लवकरच त्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न असेल. आपल्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी २३:४४, ५ जुलै २०१७ (IST)

विकिपीडिया:गीत संगीत प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण संपादन

नमस्कार, Shrinivaskulkarni1388 आपण गीत- किंवा संगीत-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास गीत संगीत प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा गीत संगीत प्रकल्प मराठी विकिपीडियावर गीत संगीत संबधीत लेखाता/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास गीत संगीत प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:०२, २० सप्टेंबर २०१७ (IST)Reply[reply]

नाना पाटेकर संपादन

नमस्कार,

नाना पाटेकर यांच्या आई वडीलांच्या नावांबद्दल इंटरनेटवरचे संदर्भ परस्पर विरोधी आहेत आणि त्यामुळे इंग्रजी आणि मराठी विकिपीडियातील संबंधीत माहिती चुकीची असण्याची शक्यता आणि कोणते संदर्भ ग्राह्य धरावेत या अनुषंगाने संभ्रम आहे. नाना पाटेकर अथवा त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून माहितीची पक्की खात्री करून मिळणे शक्य असल्यास हवे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३५, २० सप्टेंबर २०१७ (IST)Reply[reply]

नाना पाटेकर संपादन

नमस्कार ! नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर माझे मित्र आहेत त्यांच्याकडून संपर्क होताच माहिती घेऊन लवकरच आपल्याला देतो. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी १८:१६, १० डिसेंबर २०१७ (IST)

Bhubaneswar Heritage Edit-a-thon Update संपादन

Hello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has ended on 20th November 2017, 25 Wikipedians from more than 15 languages have created around 180 articles during this edit-a-thon. Make sure you have reported your contribution on this page. Once you're done with it, Please put a ☑Y mark next to your username in the list by 10th December 2017. We will announce the winners of this edit-a-thon after this process.-- Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २३:००, ४ डिसेंबर २०१७ (IST) You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.Reply[reply]


हे ही‌ वाचा संपादन

अहवाल संपादन

वरील अहवाल मी पाहिलेला आहे, आणि संभाषणात काही चुका मान्य देखील केल्या आहेत, जाहिरातबाजी आणि पैसे घेऊन संपादन हे आरोप अतिशय चुकीचे आहेत ते मला मान्य नाहीत. माझ्याकडून होणार्या चुकांवर वेळेवर आणि योग्य मार्गदर्शन झालं असतं तर कदाचित होणार्या चुका टाळता आल्या असत्या.

Shrinivaskulkarni1388 २२:०५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

Shrinivaskulkarni1388 २२:०५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

मार्गदर्शन संपादन

नमस्कार सदस्य:Shrinivaskulkarni1388,

आज आपण काही लेखात सुधारणा केली आहेत. बदल चांगले आहेत व मजकुर अतिशय सुंदर आहे. आपण आज २ लेख तयार केली ज्याचा उल्लेख मराठी विकिपीडियावर आहे. एक म्हणजे इंस्टाग्राम. हे लेख इन्स्टाग्राम म्हणून आधीच उपलब्ध आहे. तसेस डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम हे एमएस-डॉस म्हणून उपलब्ध आहे.

हे आपण कसे रोकू शकता?

 1. एकदा लेख लिहिन्यापूर्वी विशेष:शोधा इथे शोध करा.
 2. इंग्लिश विकिपीडियावर पाहावे की हे लेख मराठीत उपलब्ध आहेत का? यासाठी विकिडाटा कलम पहा.
 3. इंग्लिश शब्द आहे किव्हा एका शब्दाचे पूर्ण रूप, त्याला आपण पुर्नरदर्शीत करा.
 4. शंका असली की मदत केंद्रात प्रश्न विचारा.
 5. इतर वरिष्ठ संपादक जसे सदस्य:ज, सदस्य:संदेश हिवाळे, सदस्य:संतोष दहिवळ, सदस्य:प्रसाद साळवे याना विचारा.
 6. जर काहीही मार्गदर्शन भेटत नाही तर प्रचालकांना साद/संदेश द्यावे. सद्या सक्रिय विदमान प्रचालक सदस्य:V.narsikar,सदस्य:अभय नातू (विनाकारण संदेश देऊ नये प्रचालकांना अधिक कार्य आहेत) हे आपल्याला नक्की मदत करतील.


विकिपीडियावर चांगले लेख तयार करण्यासाठी आपले स्वागत आहे. आशा आहे की आपण ज्ञानकोशीय सामग्री विकिपीडियावर आपले योगदानाने लेखाची गुणवत्ता वाढाल. काहीही शंका असले की माझे चर्चापानावर संदेश टाका किव्हा साद घाला. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:४१, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply[reply]

धन्यवाद सर संपादन

नमस्कार सर !

आपले खूप खूप धन्यवाद Tiven2240 सर  ! यापुढे लेख संपादित करताना याची काळजी माझ्याकडून घेतली जाईल सर, आणि सदस्य:ज, सदस्य:संदेश हिवाळे, सदस्य:संतोष दहिवळ, सदस्य:प्रसाद साळवे या वरिष्ठ संपादकांकडून नक्कीच शिकायला आवडेल, नक्कीच मी साद घालेन सर !

मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद !

Shrinivaskulkarni1388 २२:३३, २५ ऑक्टोबर २०१८ (IST)


काही मदत लागल्यास सदस्य:Tiven2240 किंवा मला साद घाला. (Usernamekiran tiven gosavi (चर्चा) २१:०३, १५ नोव्हेंबर २०१८ (IST))Reply[reply]

आशियाई महिना २०१८ संपादन

 

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

 1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
 2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
 3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
 4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
 5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
 6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.

--Tiven2240 (चर्चा) १२:२९, १० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]

आशियाई महिना विजेता संपादन

नमस्कार श्रीनिवास कुलकर्णी,

विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेत सहभागी झाल्याबदल आपण सर्वांना धन्यवाद. या स्पर्धेत आपले ४ लेख स्वीकारले गेले आहेत. यामुळे आपल्याला आमच्यातर्फे पोस्टकार्ड देण्यात येत आहे. कृपया या दुव्यावर जाऊन आपली माहिती भरावी. आशा आहे की आपण २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा सहभागी व्हाल. धन्यवाद.

--Tiven2240 (चर्चा) ०८:४१, २० डिसेंबर २०१८ (IST) आयोजक, आंतरराष्ट्रीय टीमचा सदस्यReply[reply]

धन्यवाद सर संपादन

विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद ! यापुढे नक्कीच अधिकाधिक चांगले योगदान देण्याचा प्रयत्न राहील तसेच २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा नक्कीच सहभाग असेल. पुन्हा एकदा धन्यवाद ! संवेदना ... मनापासुन ... मनापर्यंत ... ००:४०, २१ डिसेंबर २०१८ (IST)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.