विकी लव्हज् वुमन २०१९संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

मराठी साचे वापरासंपादन करा

क्रिकेट लेखांमध्ये कृपया करुन मराठी साचे वापरा. धन्यवाद [[सदस्य:Aditya tamhankar]] Aditya tamhankar (चर्चा) १४:२५, ३ सप्टेंबर २०२२ (IST)

@Aditya tamhankar हो साहेब Ganesh591 (चर्चा) १४:२७, ३ सप्टेंबर २०२२ (IST)

मदतसंपादन करा

नमस्कार. मी एक सुचवू इच्छितो. तुम्ही संपूर्ण सदस्यांच्या क्रिकेट दौरे यांची पाने तयार करा व खेळाडूंची पाने. मी असोसिएट संघाचे बघतो सर्व. इतके दिवस मी एकटाच करत होतो सगळं. आता आपला पण थोडा हातभार लागेल. संपूर्ण सदस्यांचे जे खेळाडू पदार्पण करतील त्यांची पाने लगेचच निर्मित करा. उदाहरणार्थ मी तयार केलेली आधीची पाने पहावीत. तसेच साचे वापरा Aditya tamhankar (चर्चा) १४:४४, ३ सप्टेंबर २०२२ (IST)

@Aditya tamhankar हो चालेल धन्यवाद Ganesh591 (चर्चा) १४:४६, ३ सप्टेंबर २०२२ (IST)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम पानसंपादन करा

नमस्कार, मी परिक्षेमुळे व्यस्त आहे. आपणास विनंती आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२२ हे पान पूर्ण करावे. स्पर्धांची पाने मी निर्मित करतो. तुम्ही दौऱ्यांची पाने बघा. धन्यवाद Aditya tamhankar (चर्चा) ०९:१५, ५ सप्टेंबर २०२२ (IST)

@Aditya tamhankar हो Ganesh591 (चर्चा) ०९:२१, ५ सप्टेंबर २०२२ (IST)