धन्यवाद संपादन करा

नमस्कार आशिष,

आपण अलिकडे मराठी विकिपीडियात केलेल्या लेखना बद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडियाचा संध्याचे टंकन वापरणार्‍यांना काय टाईप केल्यावर काय उमटते याचे नियंत्रण मिडियाविकी:Translit.js येथून होते.आदर्श बदल कलेली फाइल कशी असावी ते दुरूस्त्या केलेली पूर्ण फाईल मिडियाविकी_चर्चा:Translit.js येथील चर्चा पानावर कॉपी पेस्ट केल्यास आपण सुचवू इच्छिता त्या प्रमाणे मी मुख्य फाईल मध्ये बदल करेन.या चांगल्या कामात आपले सहकार्य लाभत आहेच ते अजून मिळावे अशी नम्र विनंती.

शिवाय विकिपीडिया:कौल#मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव येथे सुद्धा आपले मत प्रार्थनीय आहे

माहितगार १८:३३, २८ एप्रिल २०११ (UTC)

आशिष पुन्हा एकदा नमस्कार,
तुमच्या ज्ञानाचे आणि विकिपीडियातील कामाचे मना पासून कौतूक वाटते. आपण यूनिकोड अक्षरांमध्ये बदल करत/सुचवत आहात मराठी विकिपीडियावर सध्या ३३ हजार लेख पाने आणि ८७ हजार इतर पाने आहेत त्या सार्‍या ठिकाणी बॉट (मराठी विकिपीडियावर या सुविधेस सांगकाम्या असा बर्‍याचदा उल्लेख केला जातो) च्या तांत्रीक मदतीशीवाय एकट्या दुकट्याने काम पूर्ण होणार नाही. या दृष्टीने आपण आपला मुद्दा सदस्य संकल्प द्रवीड आणि सदस्य अभय नातू यांच्या पानावर मांडलात तर ते आपण सुचवत असलेली कृती खूप कमी वेळात घडवून देऊ शकतील किंवा तुम्ही सुद्धा स्वतःचा बॉट बनवू शकता तो कसा बनवायचा या बद्दलही ते दोघे आपणास मार्गदर्शन करू शकतील .


दुसरे असे की जुन्या लेखनातील दुरूस्त्या काढता येतील पण आपण सुचवता तसे नवीन लेखन होणार नाही याची काळजी घ्यावयास नको का ? त्या करिता मी आपल्याला आपला इच्छित बदल प्रथम मिडियाविकी:Translit.js येथे करण्यास सुचवत होतो

आभार आणि शुभेच्छा माहितगार १९:००, ७ मे २०११ (UTC)

i cant edit मिडियाविकी:Translit.js . i can only view source . so some one from admin group can do that. also i have replied to post related to this on wall of अभय नातू . please see that page " चर्चा : अभय नातू " . . Ashish Gaikwad १४:३९, १० मे २०११ (UTC)

आपण मराठी विकिपीडियावर सदस्य म्हणून प्रवेश (साईन इन) केले आहे याची खात्री करून घ्या,(ब्राऊजर टूलबार नंतर) म्हणजे जेथून विकिपीडिया पानांची सुरवात होते तेथे सर्वात वर उजव्या बाजूस आपल्याला आपले सदस्य नाव, माझ्या चर्चा , माझ्या पसंती असा क्रम दिसेल त्यात 'माझ्या पसंती' निवडा माझ्या पसंतीच्या मेनू बार मध्ये सदस्य व्यक्तीरेखाच्या बाजूस 'देखावा' शब्द दिसेल तो निवडा, तेथे 'Vector (अविचल | झलक | सीएसएस पद्धत बदला | जावास्क्रिप्ट पद्धत बदला) असेल त्यात 'जावास्क्रिप्ट पद्धत बदला' हि लिंक लाल असेल त्या लिंक मधील पान उघडून त्यात मिडियाविकी:Translit.js पानातील मजकुर तुम्ही कॉपी पेस्ट करून स्वत:पुरते बदल करू शकता त्या सहाय्याने आपणास हव्या तशा सुधारणा केल्या नंतर इतरही लोक असेच व्यक्तीगत परि़क्षण करून पाहू शकतील. विकिपीडिया सहदस्याम्च्या सर्वसाधारण सहमती नंतर मिडियाविकी:Translit.js येथील बदल प्रचालकांपैकी कुणीही करून देऊ शकेल.
(अशा पद्धतीने आपण इंग्रजी विकिपीडियावरही स्वतःपुरते मराठी किंवा इतर भाषी टंकन सुरू करून घेऊ शकता),संस्कृत भाषी विकिपीडियावर अशाच पद्धतीने इन्स्क्रीप्ट कळफलक सुद्धा उपलब्ध केला आहे त्याचेही परिक्षण आणि सुधारीत आवृत्ती मराठी विकिपीडियास उपलब्ध करून देता आली तर तेही प्राधान्याने करून हवे आहे
दुसरे असे की आपल्या विनंती नुसार अभय नातूंनी चर्चा मध्यवर्ती चर्चा पानावर विकिपीडिया:चावडी येथे नेली आहे आपण इतर युनिकोड/चर्चा कौल इत्यादी पानांवर मांडलेल्या मुद्यांपैकी सुयोग्य मुद्दे चावडीवर मध्यवर्ती सामाईक चर्चेच्या दृष्टीने कॉपी पेस्ट करावे हि नम्र विनंती माहितगार २१:०६, १० मे २०११ (UTC)

कुर्‍हाड संपादन करा

कुर्‍हाड कृपया या लेखाच्या नावातील व लेखातील अर्धा र बदलावा ही विनंती. व युनिकोड आय एम ई मध्ये या अर्ध्या र साठी काय टंकलिखीत करावे याचे मला मार्गदर्शन करावे. संतोष दहिवळ १४:३१, १० मे २०११ (UTC) its done . . Ashish Gaikwad १४:३४, १० मे २०११ (UTC)

कृपया माझ्या चर्चा पानावर अर्ध्या र ची माहिती द्यावी.सदस्य चर्चा:संतोष दहिवळ

माहिती दिली आहे . . Ashish Gaikwad १६:०७, १० मे २०११ (UTC)

portal page for Marathi Wikipedia संपादन करा

Hello,

Marathi Wikipedia already has something similar to this. Some of the examples are at वर्ग:दालने

Improvements and new ideas are always welcome.

अभय नातू १४:५१, ११ मे २०११ (UTC)

स्वतःचे नाव लेखात लिहू नये संपादन करा

नमस्कार आशिष !

मराठी विकिपीडियावर आपण घेत असलेल्या उत्साही सहभागाबद्दल अभिनंदन ! आपण केलेल्या अलीकडील संपादनांमध्ये एक त्रुटी दिसून आली, ती आपल्या नजरेस आणून द्यायला हा संदेश : विकिपीडिया हा सामायिक सहभागातून घडत असलेला प्रकल्प असल्यामुळे यातील मजकुरावर कुणीही लेखक म्हणून कर्तृत्व सांगू शकत नाही; यामुळे येथील लेखांमध्ये आपले खरे नाव/सदस्यनाव लिहीत नाहीत. लेखांच्या चर्चापानांवर/सदस्यपानांवर मात्र संदेश लिहिल्यानंतर आपले नाव लिहिणे अपेक्षित असते. अधिक माहितीसाठी विकिपीडिया:सफर, विकिपीडिया:ओळखविकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे हे लेख चाळावेत.

मराठी शुद्धलेखन व अन्य काही लेखांमध्ये आपण आपले सदस्यनाव लिहिले होते, ते तूर्तास तेथून वगळत आहे. अन्य लेखांमध्ये आपल्याकडून नाव लिहिले गेले असल्यास, ते वगळण्याची काळजी घ्यावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२२, ११ मे २०११ (UTC)


नमस्कार !

मी तेथे मुद्दमच नाव लिहिले होते कारण, ज्या साठी ते लिहिले होते त्या सुचनेकडे तुम्ही लक्ष दिले नाही. कृपया त्या पनावर परत जा आणि फरक पाहा.

Ashish Gaikwad १५:०७, १२ मे २०११ (UTC)

खाते विकसक संपादन करा

मराठी साठी एकही खाते विकसक\विकासक नाही ! खेद !!

हे लिहून तुम्ही म्हणलात -- खाते विकसक म्हणजे काय ? याची माहिती द्यावी.

एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसताना ती गोष्ट नसल्याबद्दल खेद कसा होईल?

मराठी विकिपीडियावर अनेक गोष्टी नाहीत आणि त्या सगळ्याच नसणे हे खेदजनक नाही.

अभय नातू १६:४९, १२ मे २०११ (UTC)

'खाते विकसक म्हणजे काय ? याची माहिती द्यावी.' कारण माझ्या दृष्टीने खाते विकसक काय आहे हे मी तेथे नमूद केले आहे. जर मी नमूद केलेले चूकीचे असेल तर " खाते विकसक म्हणजे काय ? याची माहिती द्यावी. ", ही विनंती !!

Ashish Gaikwad ०४:०१, १३ मे २०११ (UTC)

खाते विकसक हा एक सदस्यप्रकार आहे. क्वचित काही लोकांना आपल्या संगणकावरुन येथे नवीन खाते तयार करण्यास अडचण असली तर ते अशा खाते विकसकांना विनंती करुन त्याद्वारे स्वतःसाठी खाते तयार करुन घेऊ शकतात.
आत्तापर्यंत मराठी विकिपीडियावर अशी समस्या आलेली नाही व या प्रकारच्या सदस्याची गरज पडलेली नाही. शिवाय प्रचालकांनाही हे करणे शक्य असते व एक-दोन वेळी असे झाले असता प्रचालकांपैकी कोणीतरी याची दखल घेउन खाती उघडून दिलेली आहेत.
अभय नातू ०५:१३, १३ मे २०११ (UTC)
माहिती दिल्यबद्दल धन्यवाद !!

मी ज्याला खातेविकसक समजत होतो ते काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ??

Ashish Gaikwad ०५:१७, १३ मे २०११ (UTC)


आशिष पुन्हा एकदा नमस्कार
आणि तुम्हा दोघांच्या चर्चेत दखल देण्याकरिता क्षमस्व. प्रथमतः 'खाते विकसक' चा 'विषय सांभळणे' शी काहीच संबध नाही.खाते विकसक बद्दल माहिती पुढच्या परिच्छेदात देत आहे. पण तुमची रूची बहूधा एखादा विश्वकोशिय विषय सांभाळण्याच्या दृष्टीने दिसते जसे की : विज्ञान, अभियांत्रिकी, भाषा, इतिहास ईत्यादी.

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजेकी विकिपीडियाच स्वरूपात मुक्तता हा गाभा आहे आणि त्यामुळे कुणी कोणत्या विषयात लेखन कराव किंवा करू नये अस कोणतही बंधन नाही.स्वतःहून कुणाला एखाद्या विषयात अधिक रूची असेल तर अशी व्यक्ती आपल्याच विषय रूची साधर्म्य असलेल्या इतर व्यक्तिंशी समन्वय साधून लेखांचा विकास घडवण्याच्या दृष्टीने विकिपीडिया नामविश्वातील पानांचा अशा समन्वयाकरिता उपयोग करून पुढाकार घेऊ शकते असा पुढाकार घेणे हे सर्वस्वी तुमच्या स्वतःवर अवलंबून असते.मला वाटतेकी तुम्ही या पुर्वी विकिपीडिया प्रकल्पांचे अवलोकन केले असावे तीथे तुम्हाला या दृष्टीने अधिक माहिती उपलब्ध होईल. तुम्ही मागे पोर्टल अथवा दालन पानांसंबधी अभयना प्रश्न विचारलात तसे पोर्टल/दालन पान सुद्धा कुणीही तयार करू शकते.

जशी आपणाला कल्पना असेलच कि विकिपीडिया विकि या content management software वर चालतो विकिसॉफ्टवेअरचा इटरफेस मध्ये वापरलेल्या मूळ इंग्रजी संज्ञा आणि मराठी संज्ञा पहाण्याकरिता डावीकडील सुचालनात विशेष पृष्ठे पान दिसेल तीथून तुम्ही सर्व प्रणाली संदेश निवडा आणि कंट्रोल Fच्या सहाय्याने खाते विकसक इत्यादी शब्दांचा शोध घ्या.खाते विकसक म्हणजे Group-accountcreator" हि मूळ इंग्रजी संज्ञा आहे हे लक्षात येते. पण एकुण कार्य काय ते स्पष्ट होत नाही.मराठी विकिपीडियावर पुरेशा स्वयंसेवी माणूस बळाच्या अभावी सहाय्यपानांचे प्रगतस्तर अद्यापी उपलब्ध नाहीत अशावेळी तुम्हाला इंग्रजी विकिपीडियाचा आधार घ्यावा लागतो.मी इंग्रजी विकिपीडियावर गेलो तुमच्या करिता Wikipedia:Group-accountcreator असा शोध घेतला. आणि en:Wikipedia:Account_creator या सहाय्य पाना पर्यंत पोहोचलो.
माहितगार ०५:४८, १३ मे २०११ (UTC)

आग मराठी फॉन्ट संपादन करा

आग मराठी फॉन्ट विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो का? संतोष दहिवळ ०५:३६, १३ मे २०११ (UTC)

आग मराठी फॉन्ट हा खास फॉन्ट मी स्वतः माझ्या आग ऑपरेटिंग सिस्टिम साठी तयार केला आहे. हा फॉन्ट वापरण्यासाठी तुम्हाला आग ऑपरेटिंग सिस्टिम वापरावी लागेल.

तुम्ही अॅपल या पानाबद्दल केलेली सूचना पाहिली.

1. ती मला अशी दिसते --

 

मला दोन्ही अॅपलमध्ये काहीही फरक दिसत नाही.

2. कोणता कोड नक्की वापरावा याबद्दल एकमत होईपर्यंत लेखांचे स्थानांतरण करू नये अशी विनंती मी आधीच केली आहे.

तरी सध्या अशा लेखांची यादी बनवून विकिपीडिया:युनिकोड/बदल सारख्या एखाद्या पानावर करुन ठेवावी. एकदा पुढील पावले ठरली की मग सांगकाम्या वापरून एकगठ्ठा सुसूत्रीकरण करता येईल.

अभय नातू १४:४२, १३ मे २०११ (UTC)


नमस्कार , कृपया माझे " सदस्य " पान पहा. तुम्हाला दोन्ही अक्षरे सारखी दिसतात परंतु पहिले अक्षर अ‍ॅ ( एक जोडाक्षर आहे ) तर दुसरे अक्षर ॲ ( एक मुळाक्षर आहे )

दोन्ही अक्षरे NOTEPAD मध्ये COPY-PASTE करा आणि Backspace दाबून खोडण्याचा प्रयत्न करा . तेव्हा तुमच्य लक्षात येइल की एक जोडाक्षर आहे आणि एक मुळाक्षर आहे.

चित्राची सुरवात

चित्र:Unicode cr aag.png

चित्राचा शेवट

माझे " सदस्य " पान पहायला विसरू नका.


Ashish Gaikwad १४:५८, १३ मे २०११ (UTC)

आशिष,
मला माहिती आहे की दोन्ही सारखी का दिसतात.
मी तुम्हाला दाखवण्याचे कारण की इतर सदस्यांनाही असे दिसत असणार व तुम्ही म्हणता त्यात काय अर्थ आहे याचा उलगडा होत नसणार.
यावर अनेक सदस्य चर्चा करीत आहेत व वर म्हणल्याप्रमाणे मूळाक्षराचा संकेतांक वापरण्याबद्दल एकमत झाल्यावर हे बदल करता येतील.
माझ्यासाठीचे संदेश माझ्या चर्चापानावर घाला म्हणजे तुम्ही उत्तर दिलेले मला कळेल नाहीतर त्याकडे लक्ष जाईलच असे नाही.
अभय नातू १५:०८, १३ मे २०११ (UTC)

स्थानांतरणे संपादन करा

यावर अनेक सदस्य चर्चा करीत आहेत व वर म्हणल्याप्रमाणे मूळाक्षराचा संकेतांक वापरण्याबद्दल एकमत झाल्यावर हे बदल करता येतील.

हे बहुतेक तुम्ही विसरलात.

अभय नातू १६:०३, १४ मे २०११ (UTC)

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन संपादन करा

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत संपादन करा

नमस्कार Ashish Gaikwad,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण संपादन करा

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.