मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) संपादन
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) संपादन
|
|
|
स्वागत | रामदास ढोरमले, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | रामदास ढोरमले, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१८३ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, रामदास ढोरमले
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
जीवनकलेची साधना संपादन
विश्वातील प्रत्येक मनुष्य जीव हा सुखाच्या शोधात असतो, कोण भौतिकसुख, कोण मानसिक, कोण शाररिक तर कोण आध्यत्मिक सुख परन्तु कीती जण या प्रयत्नात यशस्वी होतात हे एक न उलगडणारे व अनुत्त्तरीत प्रश्नच राहतो. कारण प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. आणि जरी ते कोणाला प्राप्त झाले तरी ते क्षणीक किंचा अल्पकाळचे असु शकते. कारण संतानी वर्णन केल्याप्रमाणे. सुख पाह्ता जवापाडे ! दुख पर्वताएवढे ! कारण खरे सुख कशात आहे याची तुम्हा आम्हाला जाणीव नसते, आणि कशाने ते प्राप्त होइल याचे आम्हाला ज्ञान ही नसते. कसे असेल ते सुख की ज्या सुखाकारणे देवही वेडावला असे म्हणतात्.तर का नाही आम्ही तसे सुख शोधुन ते अनुभवण्याचा प्रयत्न करावा? तर सज्जनहो आज आपल्या समाजात प्रचंड बाबा,किंवा आश्रम यांचा बाजार भ्ररलेला आहे. व त्यांचे सदस्यत्व घेउन आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करत आसतो. परंतु मिळ्ते का हो खरे सुख आम्हाला? खरे तर त्या सुखाचा अनुभव आपणास नसल्यामुळे,समोरच्याचे सु़ख मानणे म्ह्नणजेच खरे सुख असावे, अशी आपण त्या सुखाची कल्पना ते न अनुभवता आगदी आंधळेपणाने करण्याचा प्रयत्न करत आसतो.कदाचित त्या महात्म्यानी ते सुख अनुभवलेही असेल. परंतु त्या अनुभुतीबाबत आपण एवढे उदासिन का? तर पुढील लेखात याचा विचार करु........