श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९
श्रीलंकेचा संघ ११ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता.[१] मालिकेला जेपी चषक असे नाव दिले गेले होते.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | ११ नोव्हेंबर – २७ डिसेंबर २००९ | ||||
संघनायक | कुमार संघकारा | महेंद्रसिंग धोणी विरेंद्र सेहवाग(३रा आणि ४था सामना) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | महेला जयवर्धने (३७३) | विरेंद्र सेहवाग (४९१) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (११) | हरभजन सिंग (१३) | |||
मालिकावीर | विरेंद्र सेहवाग (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तिलकरत्ने दिलशान (३५३) | सचिन तेंडुलकर (२१६) | |||
सर्वाधिक बळी | सुरज रणदिव (५) चनका वेलेगेदारा (५) |
झहीर खान (७) | |||
मालिकावीर | तिलकरत्ने दिलशान (श्री) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | कुमार संघकारा (१३७) | विरेंद्र सेहवाग (९०) | |||
सर्वाधिक बळी | सनथ जयसुर्या (२) अँजेलो मॅथ्यूज (२) |
युवराजसिंग (३) | |||
मालिकावीर | कुमार संघकारा (श्री) |
दौरा सामने
संपादन
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी क्रिकेट मध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा राहुल द्रविड हा एकूण ५वा आणि २रा भारतीय फलंदाज.
- महेला जयवर्धने आणि प्रसन्ना जयवर्धनेची ३५१ धावांची भागीदारी ही ६व्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी. सदर भागीदारीचा विक्रम बीजे वॅटलिंग आणि ब्रँडन मॅककुलमने मोडला.<ref>न्यू झीलंड वि. भारत ब्रँडन मॅककुलममुळे न्यू झीलंडचा डाव सावरला. बीबीसी स्पोर्ट्स. १७ फेब्रुवारी २०१४. (इंग्रजी मजकूर)<ref>
- सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा पूर्ण.
२री कसोटी
संपादन
३री कसोटी
संपादन२-६ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- ह्या कसोटी विजयामुळे भारत आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला
ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला ट्वेंटी२० सामना
संपादन
२रा ट्वेंटी२० सामना
संपादन
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन
२रा एकदिवसीय सामना
संपादन
३रा एकदिवसीय सामना
संपादन २१ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- षटकांची गती कमी राखल्याने महेंद्रसिंग धोणीवर २ सामन्यांचौ बंदी घातली गेली आणि कर्णधारपद विरेंद्र सेहवागकडे देण्यात आले.
४था एकदिवसीय सामना
संपादन
५वा एकदिवसीय सामना
संपादन
मिडिया कव्हरेज
संपादन- दूरचित्रवाणी
- युरोस्पोर्टस (थेट) – युरोपीय देश
- फॉक्स स्पोर्ट्स (थेट) – ऑस्ट्रेलिया
- निओ क्रिकेट (थेट) – भारत आणि मध्य पूर्व
- स्टारहब टीव्ही (थेट) – सिंगापूर आणि मलेशिया
- सुपरस्पोर्ट (थेट) – दक्षिण आफ्रिका
- झी स्पोर्ट्स (थेट) – अमेरिका
- डीडी नॅशनल (थेट) – भारत
- जिओ सुपर (थेट) – पाकिस्तान
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ भारत वि. श्रीलंका २००९/१०. इएसपीएन क्रिकइन्फो. २६ मे २०१६ रोजी पाहिले.
श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२० |