श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका (२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर) आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मालिकेआधी भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सातव्या स्थानी होता, आणि श्रीलंकेचा संघ दुसऱ्या. त्याशिवाय भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीकडून औपचारिकरित्या राहुल द्रविडकडे देण्यात आले होते. भारतीय संघाने पहिले चार एकदिवसीय सामन्यांसह मालिकेत ६-१ असा विजय मिळवला. पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांत फक्त ८६ धावा करू शकलेल्या, सनत जयसुर्याला श्रीलंकेच्या कसोटी संघातून वगळण्यात आले.[]. एकदिवसीय सामन्यांमध्ये २ वेळा नाबाद राहुन ३१२ धावा केल्या नंतर एकदिवसीय क्रमवारीत राहुल द्रविड १८ स्थाने वर चढला[] भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोणीची कामगिरीसुद्धा लक्षणीय झाली, मालिकेत त्याची सरासरी दुसरी सर्वात जास्त होती. एका सामन्यानत त्याने नाबाद १८३ धावा केल्या, जी त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वोच्च धावसंख्या होती.

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५
श्रीलंका
भारत
तारीख २२ ऑक्टोबर – २२ डिसेंबर २००५
संघनायक मार्वन अटापट्टु राहुल द्रविड
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा महेला जयवर्धने (२५५) इरफान पठाण (२०२)
सर्वाधिक बळी मुथय्या मुरलीधरन (१६) अनिल कुंबळे (२०)
मालिकावीर अनिल कुंबळे (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ७-सामन्यांची मालिका ६–१ जिंकली
सर्वाधिक धावा कुमार संघकारा (२९६) महेंद्रसिंग धोणी (३४६)
सर्वाधिक बळी मुथय्या मुरलीधरन (६) अजित आगरकर (१२)
मालिकावीर महेंद्रसिंग धोणी (भा)

कसोटी मालिकासुद्धा भारताने २-० अशी जिंकली, ज्यापैकी पहिल्या कसोटी मालिकेत पावसामुळे फक्त साडेतीन दिवसांचा खेळ शक्य झाला होता. दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने ७२ धावांत ६ गडी बाद केल्याने, भारताला ६० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ४ फलंदाजांनी केलेल्या अर्धशतकांच्या (इरफान पठाण (९३), युवराज सिंग (७७), राहुल द्रविड (५३) आणि महेंद्रसिंग धोणी (५१*)) जोरावर भारताला ३७५ धावांवर डाव घोषित करता आला. त्यानंतर कुंबळेने सामन्यात १० बळी पूर्ण केले आणि श्रीलंकेचा संघ २४७ धावांवर बाद होऊन १८८ धावांनी पराभूत झाला. तिसऱ्या कसोटीतील विजय आणखी ठोस होता, कुंबळेने ७ आणि हरभजन सिंगने १० बळी घेऊन श्रीलंकेचा डाव २०६ आणि २४९ धावांवर संपवण्यास हातभार लावला आणि श्रीलंका २५९ धावांनी पराभूत झाली.

सहाव्या आणि सातव्या सामन्यात वेणुगोपाल राव आणि जयप्रकाश यादव यांच्याऐवजी मोहम्मद कैफ आणि विक्रम राज वीर सिंग यांची निवड करण्यात आली, परंतु सिंग क्षमता चाचणीत नापास झाल्याने यादवला पुन्हा निवडण्यात आले.[]
चामर कपुगेडेराची कसोटी संघात निवड झाली होती परंतु दुखापतीमुळे मुबारकची संघात निवड करण्यात आली[]
तिसऱ्या कसोटीमध्ये गांगुलीच्या ऐवजी वसिम जाफरची निवड करण्यात आली. []

दौरा सामने

संपादन

५०-षटके: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स

संपादन
२२ ऑक्टोबर
धावफलक
श्रीलंका  
२६७/९ (५० षटके)
वि
मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI
२६८/७ (४९.५ षटके)
फरवीझ महारूफ ६४* (४५)
अभिषेक नायर ३/४० (१० षटके)
विनायक माने ७५ (११०)
नुवान झोयसा २/४१ (९ षटके)
मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI ३ गडी व १ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: समीर बांदेकर (भा) आणि सुरेश शास्री (भा)
  • नाणेफेक : मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI, गोलंदाजी


प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स

संपादन
२६–२८ नोव्हेंबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
३१७/४घो (७५ षटके)
रॉबिन उथप्पा ७६ (९६)
मलिंगा बंडारा २/६१ (२० षटके)
१७१/९घो (५९ षटके)
कुमार संघकारा ४३ (८४)
अमित मिश्रा ४/६४ (१८ षटके)
  • नाणेफेक: श्रीलंकन्स, गोलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी १३:३० वाजता खेळ सुरू झाला.


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
२५ ऑक्टोबर
०९:००
धावफलक
भारत  
३५०/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१९८ (३५.४ षटके)
कुमार संघकारा ४३ (३७)
हरभजन सिंग ३/३५ (१० षटके)
भारत १५२ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: श्रीसंत (भा).


२रा एकदिवसीय सामना

संपादन
२८ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१२२ (३५.४ षटके)
वि
  भारत
१२३/२ (२०.२ षटके)
कुमार संघकारा २७ (३१)
इरफान पठाण ४/३७ (८ षटके)
सचिन तेंडुलकर ६७* (६९)
फरवीझ महारूफ १/१९ (३ षटके)
भारत ८ गडी व १७८ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

संपादन
३१ ऑक्टोबर
धावफलक
श्रीलंका  
२९८/४ (५० षटके)
वि
  भारत
३०३/४ (४६.१ षटके)
कुमार संघकारा १३८* (१४७)
अजित आगरकर २/६२ (१० षटके)
भारत ६ गडी व २३ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


४था एकदिवसीय सामना

संपादन
३ नोव्हेंबर
०९:००
धावफलक
श्रीलंका  
२६१ (४९.५ षटके)
वि
  भारत
२६२/६ (४५.४ षटके)
मार्वन अटापट्टु ८७ (१००)
अजित आगरकर ५/४४ (९.५ षटके)
भारत ४ गडी व २६ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, पुणे
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: अजित आगरकर (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना

संपादन
६ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
२८५/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२८६/५ (४७.४ षटके)
गौतम गंभीर १०३ (९७)
फरवीझ महारूफ ४/२० (५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ८१* (६७)
अजित आगरकर २/५९ (९.४ षटके)
श्रीलंका ५ गडी व १४ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.


६वा एकदिवसीय सामना

संपादन
९ नोव्हेंबर
०९:००
धावफलक
श्रीलंका  
१९६ (४२.५ षटके)
वि
  भारत
१९७/३ (३४.५ षटके)
भारत ७ गडी व ९१ चेंडू राखून विजयी
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: रुद्र प्रताप सिंग (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


७वा एकदिवसीय सामना

संपादन
१२ नोव्हेंबर
०९:००
धावफलक
श्रीलंका  
२४४/९ (५० षटके)
वि
  भारत
२४५/५ (३९.३ षटके)
भारत ५ गडी व ६३ चेंडू राखून विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२-६ डिसेंबर
धावफलक
वि
१६७ (७३.२ षटके)
विरेंद्र सेहवाग ३६ (२८)
चमिंडा वास ४/२० (२१ षटके)
१६८/४ (४३ षटके)
महेला जयवर्धने ७१ (८०)
सामना अनिर्णित
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि डेरिल हार्पर (Aus)
सामनावीर: चमिंडा वास (श्री)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे १ल्या, २ऱ्या आणि ३ऱ्या दिवशी खेळ उशीरा सुरू झाला.
  • कसोटी पदार्पण: महेंद्रसिंग धोणी (भा).


२री कसोटी

संपादन
१०-१४ डिसेंबर
धावफलक
वि
२९० (९६.४ षटके)
सचिन तेंडुलकर १०९ (१९६)
मुथय्या मुरलीधरन ७/१०० (३८.४ षटके)
२३० (८३.३ षटके)
मार्वन अटापट्टु ८८ (२०२)
अनिल कुंबळे ६/७२ (२८ षटके)
३७५/६घो (१०५ षटके)
इरफान पठाण ९३ (१४३)
चमिंडा वास २/६५ (२१ षटके)
२४७ (९१.२ षटके)
मार्वन अटापट्टु ६७ (१२९)
अनिल कुंबळे ४/८५ (३६ षटके)
भारत १८८ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: नदीम घौरी (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


३री कसोटी

संपादन
१८–२२ डिसेंबर
धावफलक
वि
३९८ (१२२.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १०४ (२३७)
लसित मलिंगा ३/११३ (३२ षटके)
२०६ (६३.२ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६५ (१०९)
हरभजन सिंग ७/६२ (२२.२ षटके)
३१६/९घो (७१ षटके)
युवराज सिंग ७५ (८३)
मलिंगा बंडारा ३/८४ (१९ षटके)
२४९ (९२.३ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६५ (१२३)
अनिल कुंबळे ५/८९ (३४.३ षटके)
भारत २५९ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि नदीम घौरी (पा)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: उपुल तरंगा (श्री).


बाह्यदुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ जयसुर्याला वगळले क्रिकइन्फो, २८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ श्रीलंकेचा भारत दौरा, २००५-०६ एकदिवसीय मालिकेचील सरासरी क्रिकइन्फो
  3. ^ दुखापतग्रस्त विक्रम राज वीर सिंगऐवजी यादव पुन्हा संघात क्रिकइन्फो, ८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ श्रीलंकाच्या संघात जेहान मुबारकची निवड क्रिकइन्फो, २९ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  5. ^ गांगुलीला तिसर्‍या कसोटीतून वगळले क्रिकइन्फो, १४ डिसेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)


श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२०

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६