मलिंगा बंडारा

श्रीलंकेचा क्रिकेटपटू

हेरत मुदियानसेलांगे चरित मलिंगा बंडारा (३१ डिसेंबर, १९७९ - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करायचा.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.