शिल्पकला
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.
शैली किंवा डौलसंपादन करा
मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात.[१]
- आसनपर्यक
- अर्धपर्यक
- आलीढ
- प्रत्यालीढ
- पद्म
- वीर - इत्यादी[१]
उभी राहण्याची शैलीसंपादन करा
यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.[१]
- समभंग
- त्रिभंग
- अतिभंग[१]
आयुधे व उपकरणेसंपादन करा
मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.[१]
आयुधेसंपादन करा
इत्यादी.[१]
उपकरणेसंपादन करा
इत्यादी.[१]
मुद्रासंपादन करा
हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.[१]
इत्यादी.[१]
मूर्तींचे अलंकारसंपादन करा
इत्यादी.[१]