परशू एक कुऱ्हाडीसारखे दिसणारे शस्त्र आहे. याचा उपयोग लाकूडतोडी तसेच युद्धात असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो.

परशू

परशुराम याचा वापर करीत असत. त्यावरूनच त्यांचे नाव पडले.