कुंडल

(मकरकुंडले या पानावरून पुनर्निर्देशित)

कुंडल किंवा मकर कुंडले हे एक स्त्रियांचे कानात घालण्याचे सोन्याचे आभूषण आहे. भारतीय संस्कृतीत दागिणे अत्यंत प्रिय आहेत. मानवाला सुंदर दिसण्यासाठी, सजण्यासाठी अलंकार वापरतात. त्यातील महत्त्वाचा दागिना म्हणजे कानात घालवायचा वर्तुळाकार फुले. त्यालाच'कुंडले'असे म्हणतात.त्याला अनेक प्रकारचे नक्षीकाम व खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांनी सजवलेले असते. यालाच कानातील कुंडले असे म्हणतात.