मुख्य मेनू उघडा
Disambig-dark.svg

कान शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास ध्वनीची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते.

कानातील आतील हाडांची संख्या किती?


कानाच्या आरोग्यावर व कर्णबधिरपणावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :

  • कानाचे विकार (लेखक - वैद्य खडीवाले)
  • होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात. (लेखक - जयप्रदा व योगेश भांगे)

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.