व्हानुआतू

(व्हानुआतु या पानावरून पुनर्निर्देशित)


व्हानुआतू हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. व्हानुआतू ऑस्ट्रेलियाच्या १,७५० किमी पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरामधील अनेक लहान बेटांवर वसला आहे.

व्हानुआतू
Ripablik blong Vanuatu
République de Vanuatu
Republic of Vanuatu
व्हानुआतूचे प्रजासत्ताक
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूचे चिन्ह
ध्वज चिन्ह
व्हानुआतूचे स्थान
व्हानुआतूचे स्थान
व्हानुआतूचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट व्हिला
अधिकृत भाषा बिस्लामा, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३० जुलै १९८० 
क्षेत्रफळ
 - एकूण १२,२०० किमी (१६१वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २,१५,४४६ (१७३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९९.६ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन व्हानुआतू व्हातू
आय.एस.ओ. ३१६६-१ VU
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +678
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा