वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख २३ मे – १२ ऑगस्ट १९९१
संघनायक ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा ग्रॅहाम गूच (४८०) रिची रिचर्डसन (४९५)
सर्वाधिक बळी फिलिप डिफ्रेटस (२२) कर्टली ॲम्ब्रोज (२८)
मालिकावीर ग्रॅहाम गूच (इंग्लंड) आणि कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मायकेल आथरटन (१६८) व्हिव्ह रिचर्ड्स (१४५)
सर्वाधिक बळी क्रिस लुईस (४)
इयान बॉथम (४)
डेव्हिड लॉरेंस (४)
पॅट्रीक पॅटरसन (४)
मालिकावीर मायकेल आथरटन (इंग्लंड) आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२३-२४ मे १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७३/८ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
१७५/९ (४९.४ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ३० (४५)
इयान बॉथम ४/४५ (११ षटके)
मायकेल आथरटन ६९* (१४७)
कार्ल हूपर २/१८ (२.४ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: मायकेल आथरटन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • राखीव दिवसाचा वापर केला गेला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची धावसंख्या २७ षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा होती.
  • ५५ षटकांचा सामना.
  • ग्रेम हिक आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२५ मे १९८८
धावफलक
इंग्लंड  
२७०/४ (५५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२६१ (५५ षटके)
मायकेल आथरटन ७४ (१२३)
कर्टली ॲम्ब्रोज २/३६ (११ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७८ (८४)
क्रिस लुईस ३/६२ (११ षटके)
इंग्लंड ९ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • मार्क रामप्रकाश (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
२७ मे १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६४/९ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
२६५/३ (४६.१ षटके)
ऑगस्टिन लोगी ८२ (९९)
डेव्हिड लॉरेंस ४/६७ (११ षटके)
नील फेयरब्रदर ११३ (१०९)
माल्कम मार्शल १/४९ (११ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: नील फेयरब्रदर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • डेव्हिड लॉरेंस आणि डर्मॉट रीव (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी

संपादन
६-१० जून १९९१
विस्डेन चषक
धावफलक
वि
१९८ (७९.२ षटके)
रॉबिन स्मिथ ५४ (८८)
माल्कम मार्शल ३/४६ (१३ षटके)
१७३ (५४.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७३ (९८)
फिलिप डिफ्रेटस ४/३४ (१७.१ षटके)
२५२ (१०६ षटके)
ग्रॅहाम गूच १५४* (३३१)
कर्टली ॲम्ब्रोज ६/५२ (२८ षटके)
१६२ (५६.४ षटके)
रिची रिचर्डसन ६८ (१४१)
फिलिप डिफ्रेटस ४/५९ (२१ षटके)
इंग्लंड ११५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)

२री कसोटी

संपादन
२०-२४ जून १९९१
विस्डेन चषक
धावफलक
वि
४१९ (१२०.१ षटके)
कार्ल हूपर १११ (२०२)
डेरेक प्रिंगल ५/१०० (३५.१ षटके)
३५४ (११८ षटके)
रॉबिन स्मिथ १४८* (२७१)
कर्टली ॲम्ब्रोज ४/८७ (३४ षटके)
१२/२ (५.५ षटके)
डेसमंड हेन्स* (१८)
फिलिप डिफ्रेटस १/१ (३ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: रॉबिन स्मिथ (इंग्लंड)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • इयान ॲलन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
४-९ जुलै १९९१
विस्डेन चषक
धावफलक
वि
३०० (१०३.५ षटके)
ग्रॅहाम गूच ६८ (११०)
कर्टली ॲम्ब्रोज ५/७४ (३४ षटके)
३९७ (११८.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ८० (१५५)
फिलिप डिफ्रेटस ३/६७ (३१.१ षटके)
२११ (७९ षटके)
फिलिप डिफ्रेटस ५५* (८६)
कर्टनी वॉल्श ४/६४ (२४ षटके)
११५/१ (३२.२ षटके)
डेसमंड हेन्स ५७* (९७)
डेव्हिड लॉरेंस १/६१ (१२.२ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (इंग्लंड)

४थी कसोटी

संपादन
२५-२८ जुलै १९९१
विस्डेन चषक
धावफलक
वि
१८८ (७०.४ षटके)
ग्रॅहाम गूच ४५ (७९)
माल्कम मार्शल ४/३३ (१२.४ षटके)
२९२ (१०७.३ षटके)
रिची रिचर्डसन १०४ (२२९)
क्रिस लुईस ६/१११ (३५ षटके)
२५५ (१०५.४ षटके)
क्रिस लुईस ६५ (९४)
पॅट्रीक पॅटरसन ५/८१ (३१ षटके)
१५७/३ (४०.४ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७३* (९७)
फिलिप डिफ्रेटस ३/५४ (१३ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: पॅट्रीक पॅटरसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • ह्यु मॉरिस (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

संपादन
९-१२ ऑगस्ट १९९१
विस्डेन चषक
धावफलक
वि
४१९ (१५१.१ षटके)
रॉबिन स्मिथ १०९ (२५६)
कर्टली ॲम्ब्रोज ३/८३ (३६ षटके)
१७६ (५७.३ षटके)
डेसमंड हेन्स ७५* (१९८)
फिल टफनेल ६/२५ (१४.३ षटके)
१४६/५ (३१.१ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ३८* (५०)
पॅट्रीक पॅटरसन २/६३ (९ षटके)
३८५ (१३२.५ षटके)(फॉ/ऑ)
पॅट्रीक पॅटरसन १२१ (३१२)
डेव्हिड लॉरेंस ५/१०६ (२५.५ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: रॉबिन स्मिथ (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • क्लेटन लँबर्ट (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.