नील हार्वे फेयरब्रदर (९ सप्टेंबर, १९६३:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८७ ते १९९९ दरम्यान १० कसोटी आणि ७५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.