वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८० दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख २८ मे – १२ ऑगस्ट १९८०
संघनायक इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड (१ला ए.दि., १-४ कसोटी)
व्हिव्ह रिचर्ड्स (२रा ए.दि. आणि ५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२८-२९ मे १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९८ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
१७४ (५१.२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ७८ (१४७)
क्रिस ओल्ड २/१२ (११ षटके)
क्रिस टॅवरे ८२* (१२९)
माल्कम मार्शल ३/२८ (११ षटके)
वेस्ट इंडीज २४ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: क्रिस टॅवरे (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे राखीव दिवशी देखील खेळ झाला.
  • क्रिस टॅवरे (इं) आणि माल्कम मार्शल (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
३० मे १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज  
२३५/९ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
२३६/७ (५४.३ षटके)
डेसमंड हेन्स ५० (८६)
बॉब विलिस २/२५ (१० षटके)
जॉफ्री बॉयकॉट ७० (११५)
मायकल होल्डिंग ३/२८ (११ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: जॉफ्री बॉयकॉट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • व्हिक मार्क्स (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी

संपादन
५-१० जून १९८०
विस्डेन चषक
धावफलक
वि
२६३ (९१.५ षटके)
इयान बॉथम ५७ (८३)
अँडी रॉबर्ट्स ५/७२ (२५ षटके)
३०८ (९१.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६४ (११०)
बॉब विलिस ४/८२ (२०.१ षटके)
२५२ (१११.१ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ७५ (२६३)
जोएल गार्नर ४/३० (३४.१ षटके)
२०९/८ (६८.४ षटके)
डेसमंड हेन्स ६२ (१८४)
बॉब विलिस ५/६५ (२६ षटके)
वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: अँडी रॉबर्ट्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • क्रिस टॅवरे (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
१९-२४ जून १९८०
विस्डेन चषक
धावफलक
वि
२६९ (९५.३ षटके)
ग्रॅहाम गूच १२३ (१६२)
मायकल होल्डिंग ६/६७ (२८ षटके)
५१८ (१४७.२ षटके)
डेसमंड हेन्स १८४ (३९५)
बॉब विलिस ३/१०३ (३१ षटके)
१३३/२ (५२ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ४९* (१६१)
जोएल गार्नर २/२१ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
१०-१५ जुलै १९८०
विस्डेन चषक
धावफलक
वि
१५० (४८.२ षटके)
ब्रायन रोझ ७० (१०६)
अँडी रॉबर्ट्स ३/२३ (११.२ षटके)
२६० (७२.३ षटके)
क्लाइव्ह लॉईड १०१ (१५९)
जॉन एम्बुरी ३/२० (१०.३ षटके)
३९१/७ (१४३ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ८६ (२७३)
मायकल होल्डिंग ३/१०० (३४ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

संपादन
२४-२९ जुलै १९८०
विस्डेन चषक
धावफलक
वि
३७० (१२८.३ षटके)
ग्रॅहाम गूच ८३ (१२८)
कोलिन क्रॉफ्ट ३/९७ (३५ षटके)
२६५ (९५.२ षटके)
फौद बच्चूस ६१ (१५९)
ग्रॅहाम डिली ४/५७ (२३ षटके)
२०९/९घो (९४ षटके)
पीटर विली १००* (२०३)
मायकल होल्डिंग ४/७९ (२९ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: पीटर विली (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

संपादन
७-१२ ऑगस्ट १९८०
विस्डेन चषक
धावफलक
वि
१४३ (४७ षटके)
डेव्हिड बेअरस्टो ४० (७३)
कोलिन क्रॉफ्ट ३/३५ (१२ षटके)
२४५ (८४.५ षटके)
डेसमंड हेन्स ४२ (१०८)
ग्रॅहाम डिली ४/७९ (२३ षटके)
२२७/६घो (७५ षटके)
ग्रॅहाम गूच ५५ (८८)
माल्कम मार्शल ३/४२ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.