डेव्हिड बेअरस्टो (१ सप्टेंबर, १९५१:यॉर्कशायर, इंग्लंड - ५ जानेवारी, १९९८:यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७९ ते १९८४ दरम्यान ४ कसोटी आणि २१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.