ब्रायन चार्ल्स रोझ (४ जून, १९५०:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९७७ ते १९८१ दरम्यान ९ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.