विकिपीडिया:अधिकारविनंती

हे पान मराठी विकिपीडिया प्रचालकांनाप्रतिपालकांना करण्यात येणाऱ्या/आलेल्या अधिकार विनंतीची माहिती देते. प्रचालक हे, विनंती केलेल्या अधिकारानुसार, अंकपत्ता प्रतिबंधन अपवाद (IP block exemptions), रोलबॅक (Rollback), प्रचालक (Administrators), प्रतिपालक (Bureaucrats), सांगकाम्या (Bot), अकाउंट क्रिएटर (account creator), तांत्रिक प्रचालक (interface administrators) आणि सुनिश्चित सदस्य (Confirmed users) आदी त्यांचे प्रदान मर्यादेतील अधिकार देऊ शकतात.

ज्यांना, त्या सदस्यास असणाऱ्या उपलब्ध अधिकारांपेक्षा जास्तीचे अधिकार मागण्याची इच्छा आहे, त्या सदस्यांनी,खाली असणाऱ्या योग्य उपविभागात विनंती करणे आवश्यक आहे. परवानग्यांची विनंती करणाऱ्या संपादकांना वेळोवेळी विनंती पृष्ठावर पुन्हा सल्ला देण्याची शिफारस केली जाते, कारण निर्णय घेतल्यानंतर सूचना नेहमी दिली जाणार नाही.

रोलबॅकरसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:रोलबॅक


रोलबॅकर (द्रुतमाघारकार) म्हणजे असे सदस्य जे मराठी विकिपीडियावर नासाडी रोखण्यासाठी पुरेसे कौशल्य असलेली सदस्य ज्यांना रोलबॅक अधिकार दिले जाते.

प्रचालकसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:प्रचालक


प्रचालक, अथवा प्रचालक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य, ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामे हाताळण्यासाठी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात.

प्रशासकसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:प्रशासक


विकिपीडियावरील प्रशासक (इंग्लिश विकिसंज्ञा: Bureaucrats, ब्यूरोक्रॅट्स ;) म्हणजे प्रचालकांपेक्षा काही विशेष जास्त तांत्रिक अधिकार दिलेले सदस्य असतात.

सांगकाम्यासंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:सांगकाम्या

(रो)बॉट (सांगकाम्या) हे एक स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित साधन आहे. हे वापरून विकिपीडिया व इतर विकिमीडिया प्रकल्पांच्या पानांवर एकसारखी संपादने करता येतात.

ऑटोविकिब्राउझरसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर


ऑटोविकिब्राउझर हा एक अर्ध-स्वयंचलित मिडियाविकि संपादक (एडिटर) आहे. ऑटोविकिब्राउझर वापरून पुनःपुन्हा करावी लागणारी किरकोळ संपादने सुलभरित्या पार पाडली जाऊ शकतात.

अकाउंट क्रिएटरसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर


अकाउंट क्रिएटर/खाते विकसक या अधिकाराद्वारे, या विकिवरील एखादा विश्वासू सदस्य, त्यांना विनंती करणाऱ्या इतर सदस्यांसाठी, मोठ्या संख्येने खाती तयार करुन देऊ शकतात. साधारणत:, हे अधिकार कार्यशाळा आयोजनासाठी आयोजकांना देण्यात येतात.

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:अपलोडर


सध्या हा अधिकार प्रस्तावित आहे.

आयातदारसंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:आयातदार


इतर विकिपीडियाहून, मराठी विकिपीडियावर पान/पाने व चित्र/चित्रे आयात करण्याचे अधिकार.

सदस्यत्व तपासनिससंपादन करा

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:सदस्यत्व तपासनिस


सदस्यत्व तपासनिस हा कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) शोधण्यासाठी देण्यात येणारा एक अधिकार आहे.