विकिपीडिया:रोलबॅक/विनंत्या
नवीन विनंती कशी करावी?
- आपण बरोबर अधिकार विनंती पानावर आहोत याची सर्वप्रथम खात्री करावी.
- खाली
{{subst:rfr|{{subst:REVISIONUSER}}|2=कारण}} धन्यवाद. ~~~~
हा साचा नकल-डकव (कॉपी पेस्ट) करावा. - "कारण"च्या ठिकाणी अधिकार विनंतीचे कारण टाकावे.
- बदल जतन करावा.
- Tiven2240 (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती) (अधिकार जोडा)
- मराठी विकिपीडियावर मी ४ वर्षपासून कार्यरत आहे व या काळात मी नासाडी रोखण्यासाठी अनेकदा सदस्यांची संपादने उलटलवी आहे (पूर्ण यादी). हा अधिकार दिल्यास मी आदिक कार्यक्षमतेने मराठी विकिपीडियावर नासाडी थांबविण्यात मदत करेल धन्यवाद. Tiven2240 (चर्चा) २२:५६, ६ जानेवारी २०२१ (IST)
- पाठिंबा- हयांना रोलबॅकचा अनुभव असल्याने हे अधिकार दिले जावावे. - Rockpeterson
- पाठिंबा - Sandesh9822
- पाठिंबा - Goresm
- मराठी विकिपीडियावरील सर्वात सक्रीय संपादक असून येथे गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. मी लेखांत उत्पात करणारी व नासाडी करणारी संपादने उलटवली आहे, आणि लेखांना योग्य स्थितीत आणले आहे. (उलटवलेली पूर्ण संपादने). रोलबॅक अधिकार दिल्यास मी अधिक कार्यक्षमतेने व गतीने मराठी विकिपीडियावरील उत्पात रोखण्यासाठी कार्यरत असेल, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १५:२१, २३ जानेवारी २०२१ (IST)
- पाठिंबा- संदेश यांची कामे मी बघितली आहे , ते अचूकता सर्वे लेख तपासतात.रोलबॅक वापरल्यावर लेकाची तोडफोड सहज वाचवता येईल, अश्या सदस्यांची मराठी विकिपीडियावर गरज आहे . - Rockpeterson
- पाठिंबा - Tiven2240
-Tiven2240 (चर्चा) १९:३३, २५ जानेवारी २०२१ (IST)
- पाठिंबा - Goresm
चर्चा (Tiven2240 व Sandesh9822)
संपादन@अभय नातू: कृपया अंतिम निर्णय द्यावा. बर्याच कालावधी पासून दोन आवेदने प्राप्त झाली आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १४:१७, ५ फेब्रुवारी २०२१ (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) ०४:२५, ७ फेब्रुवारी २०२१ (IST)
- @Rockpeterson, Tiven2240, आणि Goresm: सर्वांचे मनापासून धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १०:४७, ७ फेब्रुवारी २०२१ (IST)
- Rockpeterson (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती) (अधिकार जोडा)
- आपल्या मराठी विकिपीडियावर फारच कमी रोलबॅकर अस्तित्वात आहेत आणि दिवसेंदिवस तोडफोडीची संख्या वाढत असल्याने, मी रोलबॅकर अधिकारासाठी मला स्वतःला नामांकित करु इच्छित आहे. मी सध्या विकिडेटावर सक्रिय रोलबॅकर आहे. मला आपल्या मराठी विकिपीडिया तोडफोड आणि स्पॅम संपादनांपासून वाचवायची आहे धन्यवाद. Rockpeterson (चर्चा) १३:२७, १४ मार्च २०२१ (IST)
- पाठिंबा - Goresm
- संतोष गोरे (💬 ) १४:३७, १४ मार्च २०२१ (IST)
- पाठिंबा - Tiven2240
--Tiven2240 (चर्चा) १५:०९, १४ मार्च २०२१ (IST)
- पाठिंबा - Sandesh9822
--संदेश हिवाळेचर्चा १५:५८, १४ मार्च २०२१ (IST)
चर्चा
संपादनझाले. पुढील ६ महिन्यांकरिता अधिकार प्रदान करत आहे. त्यानंतर कोणतीही समस्या आढळल्यास नाही तर कायमची वाढविली जाईल. @Rockpeterson: याना अभिनंदन --Tiven2240 (चर्चा) ०८:२०, २२ मार्च २०२१ (IST)
- @Tiven2240: खूप खूप धन्यवाद आणि @Goresm आणि Sandesh9822: तुमच्या मताबद्दल धन्यवाद Rockpeterson (चर्चा) ११:१३, २२ मार्च २०२१ (IST)
- Omega45 (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती) (अधिकार जोडा)
- मी मराठी विकिपीडियावर गेल्या १ वर्षांपासून कार्यरत आहे. लेखांमध्ये केलेल्या नासाडीमुळे लेखात सुधारणा करण्यासाठी रोलबॅक अधिकारामुळे मला खुप मदत होईल. धन्यवाद. Omega45 (चर्चा) ००:००, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)
- @Omega45 झाले. तुमच्या कामाबद्दल धन्यवाद. भविष्यातील संपादनासाठी शुभेच्छा. --Tiven2240 (चर्चा) २२:३५, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)