विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या

नवीन विनंती कशी करावी?

  1. पाहावे की आपण बरोबर अधिकार विनंती पानावर आहे.
  2. खाली
    {{subst:rfr|{{subst:REVISIONUSER}}|2=कारण}} धन्यवाद. ~~~~
    हा साचा नकल-डकव (कॉपी पेस्ट) करा.
  3. अधिकार विनंतीचे कारण टाका.
  4. बदल जतन करा.


Tiven2240संपादन करा

मराठी विकिपीडियावर छोटे कमे वेगाने करने. टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३७, १६ जानेवारी २०१८ (IST)

चर्चासंपादन करा

Gnome-edit-redo.svgTiven2240: खाली सांगकाम्या खाते असल्यामुळे तुमच्या सदस्यखात्याची विनंती मागे घेत आहात का?

अभय नातू (चर्चा) १२:१५, २५ जानेवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:काही बदल सांगकाम्या सोडून सदस्य खात्यानी करायला लागतील यामुळे दोन्ही खात्यात हा हक गरजेचा आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२५, २५ जानेवारी २०१८ (IST)
कृपया खाजगी खात्यावरुन काय कामे करावी लागतील व ती सांगकाम्याकडून का करुन घेता येणार नाहीत ते कळवा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:२९, २६ जानेवारी २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: मंत्रालय कार्यशाळेत असलेली सदस्यांचे चर्चापानावर संदेश यांनी दिली आले होते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:११, २६ जानेवारी २०१८ (IST)
बरोबर, पण पुढे जाता ही कामे सांगकाम्याकडूनच करुन घेणार असाल तर या खात्यास ऑटोविकीब्राउझरची गरज वाटत नाही. असल्यास विषद करावे.
अभय नातू (चर्चा) २३:०८, २६ जानेवारी २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: दोन्ही खात्यात याची गरज आहे. गरजेचे समयी मी पुन्हा पुन्हा कसे विषद करू? हेच विनंती मी ९ दिवस झाले अजून काही निकाल भेटले नाही. हे ऑटोविकीब्राउझर पासून मी अनेक वेळा संपादन केले आहे व याचे सर्व संपादन विकिपीडियाचे कायद्याने केले आहे. याचे चालवण्याचे हक मी इंग्लिश विकिपीडियावर सुद्धा घेतला आहे. पुढे गेल्यावर याची गरज लागणार आहे हे नक्की आहे. कृपा सदस्य खात्यावर सुद्धा हे हक द्यावे अशी मागणी करतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:५९, २६ जानेवारी २०१८ (IST)
नाही, तुम्ही दोन्ही खात्यांना हे गरजेचे का आहे हे लिहिलेले नाहीत.
तुम्ही ऑटोविकीब्राउझर चालविताना काळजी घेता याबद्दल शंका नाहीच आणि सांगकाम्यातर्फे चालवितानाही ती घ्यालच याचीही खात्री आहे.
माझा विचारण्याचा रोख हा भविष्यातील विनंत्यांसाठी आहे. सांगकामे नसलेल्या खात्यांना ऑटोविकीब्राउझरची गरज काय आहे हे मला कळलेले नाही व तुमच्या आत्तापर्यंतच्या लिखाणातून ते उघड झालेले नाही.
Yes.png तुमच्या सांगकाम्यास हा अधिकार देत आहे.
अभय नातू (चर्चा) ००:१२, २७ जानेवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: मी वर उल्लेख केला होता की मी याचे वापर पूर्वी मंत्रालय कार्यशाळेत कसे केले. सदस्य चर्चापानवर संदेश टाकण्यास संगकाम्यास अधिकार नाही यामुळे याचे उपयोगी पडेल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ००:१९, २७ जानेवारी २०१८ (IST)

धन्यवाद. हे पूर्णपणे स्पष्ट नव्हते.
तुम्ही स्वतःच्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविताना आता घेता तशीच काळजी घ्याल ही अपेक्षा आहे.
सांगकाम्या नसलेल्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविण्यासाठी काही संकेत करावे असे वाटते, उदा -
१. जी संपादने सांगकाम्या करवी करता येणार नाहीत अशाच कामासाठी असे खाते वापरावे.
२. अशी संपादने करीत असल्याचे स्वतःच्या सदस्यपानावर (किंवा चर्चा पानावर) आधीच जाहीर करावे. असे केल्याने संदेश मिळणाऱ्यांचा गोंधळ होणार नाही.
३. ....
अधिक काही असतील तर ती सुचवावी.
अभय नातू (चर्चा) ००:२९, २७ जानेवारी २०१८ (IST)

TivenBotसंपादन करा

सांगकाम्या चालवण्यासाठी धन्यवाद. TivenBot (चर्चा) ०८:०१, १७ जानेवारी २०१८ (IST) चालक --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:०४, १७ जानेवारी २०१८ (IST)

सांगकाम्यासंपादन करा

हा सांगकाम्या मराठी विकिपीडियावरील पहिल्या काही सांगकाम्यांपैकी आहे. त्याद्वारे केलेले बदल वरील दुव्यातून पाहता येतील.

अभय नातू (चर्चा) ००:५८, २७ जानेवारी २०१८ (IST)

विनंतीसंपादन करा

Koolkrazyसंपादन करा

छोट्या चुका बऱ्याच निट करावयाच्या आहेत. म्हणुन वाटले की AWB वापरावे. धन्यवाद. प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) २१:१०, २० डिसेंबर २०१९ (IST)


सांगकाम्या संकल्पसंपादन करा

कारण किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका, रोमन लिपीतील शब्दांचे/लिखाणाचे देवनागरीकरण इत्यादी कामे अर्ध-स्वयंचलित पद्धतीने करायची आहेत.
धन्यवाद. सांगकाम्या संकल्प (चर्चा) ००:२७, ११ नोव्हेंबर २०२० (IST)