ली म्युंग-बाक

२००८ ते २०१३ पर्यंत दक्षिण कोरियाचे १७ वे राष्ट्राध्यक्ष

ली म्युंग-बाक (कोरियन: 이명박; १९ डिसेंबर १९४१) दक्षिण कोरियाचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. उत्तर कोरियाच्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला.

ली म्युंग-बाक

दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी २००८ – २५ फेब्रुवारी, २०१३
पंतप्रधान हान सेउंग-सू
चुंग अन-चॅन
यून जेउंग-ह्यून
किम ह्वांग-सिक
मागील रोह मू-ह्युन
पुढील पार्क ग्युन-हे

सोलचा महापौर
कार्यकाळ
१ जुलै २००२ – ३० जून २००६
मागील गो कुन
पुढील ओ सि-हून

जन्म १९ डिसेंबर १९४१
ओसाका, जपानी साम्राज्य
(आता ओसाका ,जपान)
राजकीय पक्ष सैनुरी पक्ष
पत्नी किम-यून ओक
अपत्ये
गुरुकुल कोरिया विद्यापीठ
सही ली म्युंग-बाकयांची सही