लांजा तालुका
लांजा तालुका हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे.
?लांजा तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• १४६ मी |
मुख्यालय | लांजा |
मोठे शहर | लांजा |
जवळचे शहर | रत्नागिरी |
प्रांत | महाराष्ट्र |
विभाग | कोकण |
जिल्हा | रत्नागिरी |
भाषा | मराठी |
तहसील | लांजा तालुका |
पंचायत समिती | लांजा तालुका |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१६७०१ • MH ०८ |
हवामान
संपादनतालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
चतुःसीमा
संपादनलांजा तालुक्याच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्ह्याचा शाहूवाडी तालुका, ईशान्येला संगमेश्वर तालुका, वायव्येला रत्नागिरी तालुका, दक्षिणेला राजापूर तालुका आहे.
मुख्यालय
संपादनलांजा तालुक्याचे मुख्यालय लांजा या नगरात आहे. लांज्यात नगरपंचायत आहे. लांजा मुंबई गोवा हायवेवर आहे.
तालुक्यातील गावे
संपादनलांजा तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत.
- आडवली
- आगरगाव
- आगवे
- आनंदगाव
- आंजणारी
- आरगाव
- आसगे
- आसोडे
- बाईंग
- बाणखोर
- बापेरे
- बेनी बुद्रुक
- बेनी खुर्द
- भडे
- भांबेड
- बोरीवले
- बोरथडे
- बुद्धवाडी तर्फे वेरवली बुद्रुक
- बुद्धवाडी तर्फे देवधे
- बुद्धवाडी तर्फे सालपे
- चाफेत
- चिंचुंर्टी
- डाफळे
- देवधे
- धुंदरे
- डोळस
- गंगर कारगाव
- गौतमगाव
- गवाणे
- घडशी (लांजा)
- गोळवशी
- गोंडेसाखळ
- गोविळ
- गुरववाडी
- हर्चे
- हर्दखळे
- हसोळ
- इंदवटी
- इसवली
- जावडे
- जोशीगाव
- कडुगाव
- कंगवळी
- कांटे
- कातळगाव
- केळंबे
- केळवली(लांजा)
- खानवली
- खावडी
- खेरवसे
- खोरगाव
- खोरनिनको
- कोचरी
- कोलधे
- कोल्हेवाडी
- कोंडगे
- कोंडगाव (लांजा)
- कोंड्ये
- कोर्ले
- कोट
- कुडेवाडी
- कुंभारगाव
- कुणाणे
- कुरंग
- कुरचुंब
- कुरणे
- कुवे
- लांजा
- लावगण
- माचळ
- माजळ
- मंचे
- मठ(लांजा)
- मोगरगाव
- मुसलमानवाडी
- मुस्लीमगाव
- नामे
- नांदिवली
- निवसर
- निवोशी
- पडवण
- पड्यार
- पालू
- पन्हाळे
- पनोरे
- पनोरे तर्फे हर्चे
- पातेरेगाव
- पाटीलगाव(लांजा)
- प्रभानवल्ली
- पुनस
- पुरगाव
- रामाणे
- रामबाडेगाव
- रामगाव
- रावरी
- रिंगणे
- रुण
- सडवली
- सालपे
- साटवली
- शिपोशी(लांजा)
- शिरंंबवली
- शिरवली(लांजा)
- तळवडे(लांजा)
- उपळे
- वनगुळे
- वरची शिरवली
- वेरळ
- वेरवली बुद्रुक
- वेरवली खुर्द
- वेसुर्ले
- विलवडे
- विरगाव
- विवळी
- वाडगाव
- वाडी लिंबू
- वाघणगाव
- वाघ्रट
- वाकेड
- व्हेळ
- येरवंडे
- झापडे
लांजा तालुक्यात
- आडवली,
- आगरगाव,
- आगवे,
- आनंदगाव,
- अंजणारी,
- आरगाव,
- आसगे,
- आसोडे,
- बाईंग,
- बाणखोर,
- बापेरे,
- बेनी बुद्रुक,
- बेनी खुर्द
- भडे,
- भांबेड,
- बोरीवले,
- साटवली,
- रुण,
- इसवली,
- पनोरे,
- वेरवली,
- वाकेड,
- कुवे,
- कोर्ले,
- भांबेड,
- प्रभानवल्ली,
- गवाणे,
- खोरनिनको,
- हर्दखळे,
- वेरळ,
- देवधे,
- मठ,
- गोविळ
- शिपोशी,
- केळंबे,
- खेरवसे
- तळवडे तर्फे लांजा,
- आडवली,
- गोळवशी,
- पालू,
- जावडे
- कोंडये इत्यादी गावे येतात.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.