व्हेळ
व्हेळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. निसर्गरम्य संपन्न असे हे गाव भगवती आर्या दुर्गा जुगाई देवीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच श्री संत रोहिदास महाराज यांच्या समाजाचे येथे वास्तव्य आहे.
?व्हेळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | लांजा |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनश्री आर्या दुर्गा जुगाई देवी मंदिर आणि व्हेळ गावचे धरण
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनमोगरगाव, भांबेड, विलवडे इत्यादी
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/