राष्ट्रीय महामार्ग २ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग २ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला पश्चिम बंगालमधील महानगर कोलकाता ह्या शहराशी जोडतो[]. आग्रा, कानपुर, अलाहाबादवाराणसी ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. २ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.

भारत  राष्ट्रीय महामार्ग २
लांबी १,४६५ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - आग्रा - कानपुर - अलाहाबाद - वाराणसी - कोलकाता
शेवट कोलकाता, पश्चिम बंगाल
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १ - दिल्ली
रा. म. ८ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ३ - आग्रा
रा. म. ११ - आग्रा
रा. म. ९३ - आग्रा
रा. म. ९२ - इटावा
रा. म. ९१-ए - इटावा
रा. म. २-ए - सिकंद्रा
रा. म. २५ - कानपुर
रा. म. ८६ - कानपुर
रा. म. ९१ - कानपुर
रा. म. २४-बी - अलाहाबाद
रा. म. २७ - अलाहाबाद
रा. म. ७६ - अलाहाबाद
रा. म. ९६ - अलाहाबाद
रा. म. ७ - वाराणसी
रा. म. २९ - वाराणसी
रा. म. ५६ - वाराणसी
रा. म. ९७ - सैयदराजा
रा. म. ३० - मोहनिया
रा. म. ९८ - औरंगाबाद
रा. म. ८३ - दोभी
रा. म. ३१ - बढी
रा. म. ३३ - बढी
रा. म. १०० - बागोदार
रा. म. ३२ - गोबिंदपूर
रा. म. ६० - रानीगंज
रा. म. ६ - कोलकाता
रा. म. ३४ - कोलकाता
राज्ये दिल्ली: १२ किमी
हरियाणा: ७४ किमी
उत्तर प्रदेश: ७५२ किमी
बिहार: २०२ किमी
झारखंड: १९० किमी
पश्चिम बंगाल: २३५ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन
  1. ह्या महामार्गावरील दिल्ली ते आग्रा या शहरांमधिल २५३ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[]
  2. ह्या महामार्गावरील बराहा ते कानपुर या शहरांमधिल ३५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार पूर्व-पश्चिम कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[]
  3. ह्या महामार्गाचा संपूर्ण १,४६५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे पूर्व-पश्चिम कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.
  4. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ