रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग (mr); రత్నగిరి-సింధుదుర్గ్ లోక్‌సభ నియోజకవర్గం (te); ରତ୍ନଗିରି-ସିନ୍ଧୁଦୁର୍ଗ ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency (en); রত্নগিরি-সিন্ধুদুর্গ লোকসভা কেন্দ্র (bn); रत्नागिरि-सिंधुदुर्ग लोक सभा निर्वाचन क्षेत्र (hi); ரத்னகிரி-சிந்துதுர்க் மக்களவைத் தொகுதி (ta) ভারতের মহারাষ্ট্র রাজ্যের লোকসভা নির্বাচনী এলাকা (bn); ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); Lok Sabha Constituency in Maharashtra (en); हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. (mr); மக்களவைத் தொகுதி (மகாராட்டிரம்) (ta) ରତ୍ନଗିରି-ସିନ୍ଧୁଦୁର୍ଗ (or)

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग 
हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारलोकसभा मतदारसंघ
स्थान महाराष्ट्र, भारत
यशस्वी उमेदवार
Map१६° ४२′ ००″ N, ७३° २४′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानसभा मतदारसंघ

संपादन
रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा

खासदार

संपादन

२००९ च्या निवडणूकांच्या आधी हा रत्‍नागिरी लोकसभा मतदारसंघ आणि राजापूर लोकसभा मतदारसंघाचा भाग होता.

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निलेश नारायण राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विनायक भाऊराव राउत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ विनायक भाऊराव राउत शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- नारायण राणे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष नारायण तातू राणे ४,४८,५१४ ४९.०७
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक भाऊराव राऊत ४,००,६५६ ४३.८३
बहुजन मुक्ती पक्ष अशोक गंगाराम पवार
वंचित बहुजन आघाडी मारुती रामचंद्र जोशी
सैनिक समाज पक्ष सुरेश गोविंदराव शिंदे
अपक्ष अमृत आनंद तंबाडे-राजापूरकर
अपक्ष विनायक लावू राऊत
अपक्ष शकील इब्राहीम सावंत
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर
सामान्य मतदान २००९: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस निलेश नारायण राणे ३,५३,९१५ ४९.२४
शिवसेना सुरेश प्रभु ३,०७,१६५ ४२.७४
अपक्ष सु‍रेंद्र बोरकर १८,८५८ २.६२
बसपा जयेंद्र परुळेकर १५,४६९ २.१५
क्रांतीकारी जयहिंद सेना अजय जाधव ७,४०५ १.०३
भारिप बहुजन महासंघ सिराज कौचली ६,५८७ ०.९२
अपक्ष अकबर कलपे ४,५१६ ०.६३
अखिल भारत हिंदू महासभा विलासराव खानवीलकर २,४४८ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्ष ‍राजेश सुर्वे २,३५८ ०.३३
बहुमत ४६,७५० ६.५
मतदान ७,१८,७२१
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-13 रोजी पाहिले.