यु.एस.एस. एंटरप्राइझ
(यु.एस.एस. एंटरप्राईझ या पानावरून पुनर्निर्देशित)
साचा:TOC right यु.एस.एस. एंटरप्राइझ नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या.
खंडीय आरमार (अमेरिका)
संपादन- यु.एस.एस. एंटरप्राइझ (१७७५) - मे १८, इ.स. १७७५ - जुलै ७, इ.स. १७७७ - लेक चॅंपलेनमध्ये असलेली लढाऊ होडी.
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (१७७६) - डिसेंबर २०, इ.स. १७७६ - फेब्रुवारी, इ.स. १७७७ - चेझापीक बेमध्ये असलेली लढाऊ नौका (स्कूनर).
अमेरिकेचे आरमार
संपादन- यु.एस.एस. एंटरप्राइझ (१७९९) - डिसेंबर १७, इ.स. १७९९ - जुलै ९, इ.स. १८२३ - बारा तोफा असलेले लढाऊ जहाज (स्कूनर), नंतर याचे १४ तोफा असलेल्या जहाजात (ब्रिग) रूपांतर करण्यात आले. बार्बरी युद्धात पहिला वार करणारे जहाज.
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (१८३१) - डिसेंबर १५, इ.स. १८३१ - जून २४, इ.स. १८४४
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (१८७४) - मार्च १६, इ.स. १८७७ - ऑक्टोबर १, इ.स. १९०९
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (एसपी-७९०) - इ.स. १९१७ - इ.स. १९१९ - ही नौका लढाईसाठी बांधली असली तरी तिला कधीच रणांगणात पाठवण्यात आले नाही.
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (सीव्ही-६) - मे १२, इ.स. १९३८ - फेब्रुवारी १७, इ.स. १९४७ - यॉर्कटाउन प्रकारची विमानवाहू नौका. या नौकेला व त्यावरील सैनिक/खलाशी/अधिकाऱ्यांना अमेरिकेच्या इतिहासात सगळ्यात जास्त शौर्यपदके बहाल करण्याल आली होती.
- यु.एस.एस. एंटरप्राइझ (सीव्हीएन-६५) - नोव्हेंबर २५, इ.स. १९६१ - - एंटरप्राइझ प्रकारची विमानवाहू नौका. जगातील सर्वप्रथम अणुशक्तिचलित विमानवाहू नौका. इ.स. २०१३मध्ये निवृत्त होईल.
इमारती
संपादनइतर अमेरिकन वाहने
संपादन- एंटरप्राइझ (बलून) - अमेरिकन नागरी युद्धादरम्यान उत्तरेच्या सैन्याने टेहळणीकरता वापरलेले बलून[मराठी शब्द सुचवा].
- स्पेस शटल एंटरप्राइझ (ओव्ही-१०१) - पहिले स्पेस शटल.
स्टार ट्रेक
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |