भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९

भारतीय क्रिकेट संघाने ४-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी २६ जून ते ५ जुलै, २००९ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. ही मालिका भारतीय संघाने २-१ अशी जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९
भारत
वेस्ट इंडीज
तारीख जून २६ – जुलै ५, २००९
संघनायक महेंद्रसिंग धोणी ख्रिस गेल
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा महेंद्रसिंग धोणी (१८२) रूनाको मॉर्टन (१६१)
सर्वाधिक बळी आशिष नेहरा (६) ड्वेन ब्राव्हो (६)
मालिकावीर महेंद्रसिंग धोणी, भारत

भारत[]

  1. महेंद्रसिंग धोणी (क, य)
  2. युवराजसिंग (उ.क.)
  3. सुब्रमण्यम बद्रीनाथ
  4. गौतम गंभीर
  5. हरभजनसिंग
  6. रविंद्र जडेजा
  7. दिनेश कार्तिक
  8. प्रवीण कुमार
  9. अभिषेक नायर
  10. आशिष नेहरा
  11. प्रज्ञान ओझा
  12. युसुफ पठाण
  13. इशांत शर्मा
  14. रोहित शर्मा
  15. रुद्र प्रताप सिंग
  16. मुरली विजय

वेस्ट इंडीज[]

  1. क्रिस गेल (क)
  2. दिनेश रामदिन (य)
  3. लायोनेल बेकर
  4. डॅरेन ब्राव्हो
  5. ड्वेन ब्राव्हो
  6. सुलेमान बेन
  7. डेव्हिड बर्नार्ड
  8. शिवनारायण चंदरपॉल
  9. नरसिंग देवनारायण
  10. रूनाको मॉर्टन
  11. रवी रामपॉल
  12. रामनरेश सरवण
  13. जेरोम टेलर

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला एकदिवसीय

संपादन
  भारत
३३९/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीज  
३१९/१० (४८.१ षटके)
युवराजसिंग १३१ (१०२)
ड्वेन ब्राव्हो २/६६ (१० षटके)
भारत २० धावांनी विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि नॉर्मन मॅकलम
सामनावीर: युवराजसिंग


दुसरा एकदिवसीय

संपादन
  भारत
१८८/१० (४८.२ षटके)
वि
वेस्ट इंडीज  
१९२/२ (३४.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ९५(१३०)
रवी रामपॉल ४/३७ (१० षटके)
रुनाको मॉर्टन ८५(१०२)
रोहीत शर्मा २/२७ (८ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी व ९५ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि नॉर्मन माल्कम (वे)
सामनावीर: रवी रामपॉल


तिसरा एकदिवसीय

संपादन
  वेस्ट इंडीज
१८५/७ (२७ षटके)
वि
भारत  
१५९/४ (२१.५ षटके)
दिनेश कार्तिक ४७(४३)
आशिष नेहरा ३/२१ (५ षटके)
  • पावसामुळे सुरुवातीला सामना २७ षटकांचा करण्यात आला
  • त्यानंतर भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे भारतासमोर २२ षटकांमध्ये १५९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.


चौथा एकदिवसीय

संपादन
  वेस्ट इंडीज
२७/१ (७.३ षटके)
वि
  • पावसामुळे सामना रद्द


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://www.cricinfo.com/wivind2009/content/squad/409524.html
  2. ^ http://www.cricinfo.com/wivind2009/content/squad/409944.html


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३