भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००६

भारतीय संघ १६ मे ते २ जुलै दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. ज्यामध्ये ५-एकदिवसीय आणि ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय २-सराव सामन्यांचा समावेश होता.

भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००६
भारत
वेस्ट इंडीज
तारीख १६ मे – ४ जुलै २००६
संघनायक राहुल द्रविड ब्रायन लारा
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (४९७) डॅरेन गंगा (३४४)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (२३) कोरे कॉलिमोर (१५)
मालिकावीर राहुल द्रविड
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (२३७) रामनरेश सारवान (२७३)
सर्वाधिक बळी अजित आगरकर (९) ड्वेन ब्राव्हो (८)
मालिकावीर रामनरेश सारवान

खाली नमूद केले नसल्यास खेळाडू एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही साठी निवडले गेले.

भारत[][] वेस्ट इंडीज[][][]

एकदिवसीय सामने

संपादन

१ला सामना

संपादन
१८ मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
२५१/६ (४५ षटके)
वि
  भारत
२५४/५ (४४.५ षटके)
ख्रिस गेल १२३ (१३०)
अजित आगरकर २/३८ (९ षटके)
राहुल द्रविड १०५ (१०२)
इयान ब्रॅडशॉ २/४० (९ षटके)
भारत ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: असद रौफ (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

२रा सामना

संपादन
२० मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९८/९ (५० षटके)
वि
  भारत
१९७ (४९.४ षटके)
रामनरेश सारवान ९९ (१३८)
इरफान पठाण ३/४५ (९ षटके)
युवराज सिंग ९३ (१२१)
इयान ब्रॅडशॉ ३/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज १ धावेने विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: असद रौफ (पा) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: रामनरेश सारवान (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

३रा सामना

संपादन
२३ मे
धावफलक
भारत  
२४५/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२४८/६ (४९.५ षटके)
रामनरेश सारवान ११५ (११९)
अजित आगरकर २/३२ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेरे, सेंट किट्स
पंच: असद रौफ (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: रामनरेश सारवान (वे)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

४था सामना

संपादन
२६ मे
धावफलक
भारत  
२१७/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२१८/४ (४४ षटके)
ब्रायन लारा ६९ (९७)
रमेश पोवार २/५६ (९ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी व ३६ चेंडू राखून विजयी
क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

५वा सामना

संपादन
२८ मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
२५५/६ (५० षटके)
वि
  भारत
२३६ (४८ षटके)
ड्वेन ब्राव्हो ६२* (४४)
अजित आगरकर २/४४ (१० षटके)
वेस्ट इंडीज १९ धावांनी विजयी
क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२–६ जून
धावफलक
वि
२४१ (९२.५ षटके)
राहुल द्रविड ४९ (१७३)
ड्वेन ब्राव्हो ४/४०
३७१ (९८.३ षटके)
ख्रिस गेल ७२ (९१)
मुनाफ पटेल ३/८०
५२१/६घो (१५०.५ षटके)
वासिम जाफर २१२ (३९९)
डेव्ह मोहम्मद ३/१६२
९/२९८ (९५ षटके)
ख्रिस गेल ६९ (१८८)
अनिल कुंबळे ४/१०७


२री कसोटी

संपादन
१०-१४ जून
धावफलक
वि
५८८/८ (१४८.२ षटके)
विरेंद्र सेहवाग १८० (१९०)
पेड्रो कॉलिन्स ४/११६ (२८ षटके)
२१५ (८५.१ षटके)
ख्रिस गेल ४६ (१०६)
विरेंद्र सेहवाग ३/३३ (१६.१ षटके)
२९४/७ (११९ षटके) (फॉ-ऑ)
ब्रायन लारा १२० (३०७)
अनिल कुंबळे ३/९८ (४२ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
२२–२६ जून
धावफलक
वि
५८१ (१७० षटके)
डॅरेन गंगा १३५ (२९४)
हरभजन सिंग ५/१४७ (४४ षटके)
३६२ (१०७ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १०० (२३१)
कोरे कॉलिमोर ३/६३ (२५ षटके)
१७२/६घो (३२ षटके)
डॅरेन गंगा ६६* (७५)
अनिल कुंबळे ३/६० (१२ षटके)
२९८/४ (८५ षटके)
राहुल द्रविड ६८* (१३१)
पेड्रो कॉलिन्स २/६६ (१८ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी

संपादन
३० जून – ४ जुलै
धावफलक
वि
२०० (८७.४ षटके)
राहुल द्रविड ८१ (२१५)
जेरोम टेलर ५/५० (१८.४ षटके)
१०३ (३३.३ षटके)
डॅरेन गंगा ४० (६३)
हरभजन सिंग ५/१३ (४.३ षटके)
१७१ (६५.१ षटके)
राहुल द्रविड ६८ (१६६)
कोरे कॉलिमोर ५/४८ (२४.१ षटके)
२१९ (६९.४ षटके)
दिनेश रामदिन ६२ (८५)
श्रीसंत ३/३८ (१५ षटके)
भारत ४९ धावांनी विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: ब्रायन जर्लिंग (द) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ भारतीय संघ, क्रिकइन्फो, १६ मे २००६ रोजी पाहिले.
  2. ^ पहिल्या कसोटीसाठी पोवार आणि रैनाची निवड, क्रिकइन्फो, २४ मे २००६ रोजी पाहिले.
  3. ^ वेस्ट इंडीज संघ, क्रिकइन्फो, १६ मे २००६ रोजी पाहिले.
  4. ^ वेस्ट इंडीजच्या संघात २ बदल, क्रिकइन्फो, २४ मे २००६ रोजी पाहिले.
  5. ^ कसोटी संघात मोहम्मदची निवड

बाह्य दुवे

संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३