भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००२

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा २००१-०२
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ५ एप्रिल – २ जून २००२
संघनायक सौरव गांगुली कार्ल हुपर
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण (४७४) कार्ल हुपर (५७९)
सर्वाधिक बळी झहीर खान (१५) मर्व्हिन डिलन (२३)
मालिकावीर शिवनारायण चंद्रपॉल (वे)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सौरव गांगुली (१३६) ख्रिस गेल (१०३)
सर्वाधिक बळी अजित आगरकर (६) मर्व्हिन डिलन (७)
मालिकावीर सौरव गांगुली (भा)

दौरा सामने संपादन

गयाना बोर्ड अध्यक्षीय XI वि. भारतीय, जॉर्जटाउन, ५-७ एप्रिल, २००२
गयाना बोर्ड अध्यक्षीय XI ११८ आणि १६८; भारतीय २४८ आणि ३९/१
भारतीय ९ गडी राखून विजयी
धावफलक


बुस्टा कप XI वि. भारतीय, ग्रॉस आयलेट, २६-२८ एप्रिल २००२
बुस्टा कप XI ४३७; भारतीय १५० आणि १५८/२ (फॉ-ऑ)
सामना अनिर्णित
धावफलक

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

११–१५ एप्रिल २००२
धावफलक
वि
५०१ (१६३.१ षटके)
कार्ल हुपर २३३ ()
जवागल श्रीनाथ ३/९१ (३३ षटके)
३९५/७ (१४०.३ षटके)
राहुल द्रविड १४४ ()
कामरुन कफी ३/५७ (२७ षटके)
सामना अनिर्णित
बोर्डा, जॉर्जटाउन, गयाना
पंच: अशोका डी सिल्वा (श्री)आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: कार्ल हुपर (वे)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • पावसामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही
  • कसोटी पदार्पण: ॲडम सॅनफोर्ड (वे)

२री कसोटी संपादन

१९–२३ एप्रिल २००२
धावफलक
वि
३३९ (११५.५ षटके)
सचिन तेंडुलकर ११७ (२६०)
मार्लोन ब्लॅक ३/५३ (१७.५ षटके)
२४५ (७७.५ षटके)
ब्रायन लारा ५२ (७८)
जवागल श्रीनाथ ३/७१ (२२ षटके)
२१८ (९२.१ षटके)
सौरव गांगुली ७५ (२२७)
मर्व्हिन डिलन ४/४२ (२१.१ षटके)
२७५ (११५.१ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ६७ (१६२)
जवागल श्रीनाथ ३/६९ (३२ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: अजय रात्रा (भा)

३री कसोटी संपादन

२–५ मे २००२
धावफलक
वि
१०२ (३३.४ षटके)
सौरव गांगुली ४८ (७६)
मर्व्हिन डिलन ४/४१ (११ षटके)
३९४ (१३५.५ षटके)
कार्ल हुपर ११५ (२३५)
आशिष नेहरा ४/११२ (३२ षटके)
२९६ (१०१.२ षटके)
सौरव गांगुली ६० (१४६)
मर्व्हिन डिलन ४/८२ (३१.२ षटके)
५/० (१.२ षटके)
स्टुअर्ट विल्यम्स
सचिन तेंडुलकर ०/१ (१ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: अशोका डी सिल्वा (श्री)आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: मर्व्हिन डिलन (वे)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी

४थी कसोटी संपादन

१०–१४ मे २००२
धावफलक
वि
५१३/९घो (१९६ षटके)
व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण १३० (२४४)
कामरुन कफी ३/८७ (४० षटके)
६२९/९घो (२४८ षटके)
कार्ल हुपर १३६ (२७८)
वासिम जाफर २/१८ (११ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी

५वी कसोटी संपादन

१८–२२ मे २००२
धावफलक
वि
४२२ (१३२ षटके)
वॉवेल हिंड्स ११३ (२००)
हरभजन सिंग ५/१३८ (३८ षटके)
२१२ (७५ षटके)
व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण ६५ (१५२)
मर्व्हिन डिलन ५/७१ (२४ षटके)
१९७ (६२.२ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ५९ (१३२)
झहीर खान ४/७९ (२० षटके)
२५२ (८८.३ षटके)
सचिन तेंडुलकर ८६ (१३९)
ॲडम सॅनफोर्ड ३/४८ (१९ षटके)
वेस्ट इंडीज १५५ धावांनी विजयी
सबाईना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि रसेल टिफिन (झि)
सामनावीर: वॉवेल हिंड्स (वे)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी

एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२५ मे
धावफलक
वि
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द.

२रा सामना संपादन

२६ मे
धावफलक
वि
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द.

३रा सामना संपादन

२९ मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
१८६ (४४.५ षटके)
वि
  भारत
१८७/३ (४३.५ षटके)
कार्ल हुपर ७६ (७५)
टिनू योहानन ३/३३ (१० षटके)
दिनेश मोंगिया ७४ (१०४)
मर्व्हिन डिलन १/३० (१० षटके)
भारत ७ गडी व ३१ चेंडू राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: एडी निकोलस (वे) आणि रसेल टिफिन (झि)
सामनावीर: दिनेश मोंगिया (भा)
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: टिनू योहानन (भा)


४था सामना संपादन

१ जून
धावफलक
भारत  
१२३ (२५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१२४/३ (२२.१ षटके)
सौरव गांगुली ३९ (४४)
कोरे कॉलिमोर ३/१४ (५ षटके)
ख्रिस गेल ८४ (६७)
टिनू योहानन २/५० (५ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व १७ चेंडू राखून विजयी
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: ख्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २५ षटकांचा खेळवण्यात आला.

५वा सामना संपादन

२ जून
धावफलक
भारत  
२६० (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९१ (३६.२ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (७०)
मर्व्हिन डिलन ५/५२ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे वेस्ट इंडीज समोर विजयासाठी ४४ षटकांमध्ये २४८ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
  • षटकांची गती कमी राखल्याने वेस्ट इंडीज संघाला १ षटकाचा दंड ठोठावण्यात आला.


संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२