भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००२-०३

भारतीय क्रिकेट संघाने ४ डिसेंबर २००२ ते १४ जानेवारी २००३ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्याशिवाय २ सराव सामने खेळवले गेले.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००२-०३
भारत
न्यू झीलँड
तारीख ४ डिसेंबर २००२ – १४ जानेवारी २००३
संघनायक सौरव गांगुली स्टीफन फ्लेमिंग
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (१३१) मार्क रिचर्डसन (१४४)
सर्वाधिक बळी झहीर खान (११) डॅरिल टफी (१३)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने ७-सामन्यांची मालिका ५–२ जिंकली
सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (२९९) स्टीफन फ्लेमिंग (१५७)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (१८) आंद्रे ॲडम्स (१४)

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१२-१४ डिसेंबर २००२
धावफलक
वि
१६१ (५८.४ षटके)
राहुल द्रविड ७६ (१७३)
स्कॉट स्टायरिस ३/२८ (६ षटके)
२४७ (९१.१ षटके)
मार्क रिचर्डसन ८९ (२४५)
झहीर खान ५/५३ (२५ षटके)
१२१ (३८.१ षटके)
सचिन तेंडुलकर ५१ (७४)
शेन बाँड ४/३३ (१३.१ षटके)
३६/० (९.३ षटके)
लो विन्सेंट २१ (३०)
हरभजन सिंग ०/२ (२ षटके)
न्यू झीलँड १० गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: मार्क रिचर्डसन (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी

२री कसोटी

संपादन
१९-२३ डिसेंबर २००२
धावफलक
वि
९९ (३८.२ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण २३ (४६)
डॅरिल टफी ४/१२ (९ षटके)
९४ (३८.२ षटके)
स्टीफन फ्लेमिंग २१ (६६)
झहीर खान ५/२९ (१३.२ षटके)
१५४ (४३.५ षटके)
राहुल द्रविड ३९ (१००)
डॅरिल टफी ४/४१ (१६ षटके)
१६०/६ (५६.२ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ३२ (५८)
आशिष नेहरा ३/३४ (१६.२ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
वेस्टपॅक मैदान, हॅमिल्टन
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: डॅरिल टफी (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२६ डिसेंबर (दि/रा)
धावफलक
भारत  
१०८ (३२.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१०९/७ (३७.४ षटके)
शिव सुंदर दास ३० (६०)
जेकब ओरम ५/२६ (१० षटके)
जेकब ओरम २७ (५४)
जवागल श्रीनाथ ४/२३ (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी व ७४ चेंडू राखून विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि अशोका डी सिल्वा (श्री)
सामनावीर: जेकब ओरम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • भारताची न्यू झीलंड विरुद्ध सर्वात निचांकी धावसंख्या.[]

२रा सामना

संपादन
२९ डिसेंबर
धावफलक
न्यूझीलंड  
२५४/९ (५० षटके)
वि
  भारत
२१९ (४३.४ षटके)
विरेंद्र सेहवाग १०८ (११९)
काईल मिल्स ३/४५ (९.४ षटके)
न्यू झीलंड ३५ धावांनी विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: डॉफ कॉवी (न्यू) आणि अशोका डी सिल्वा (श्री)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाला २ षटके आणि सामन्याच्या मानधनाच्या १०% दंड करण्यात आला.[]

३रा सामना

संपादन
१ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
१०८ (४१.१ षटके)
वि
  न्यूझीलंड
१०९/५ (२६.५ षटके)
राहुल द्रविड २० (५९)
पॉल हिचकॉक ३/३० (८ षटके)
नाथन ॲस्टल ३२ (३०)
अजित आगरकर ३/२६ (८.५ षटके)
न्यू झीलंड ५ गडी व १३९ चेंडू राखून विजयी
जेड स्टेडियम, ख्राईस्टचर्च
पंच: डॉफ कॉवी (न्यू) आणि अशोका डी सिल्वा (श्री)
सामनावीर: डॅरिल टफी (न्यू)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

४था सामना

संपादन
४ जानेवारी
धावफलक
भारत  
१२२ (४३.४ षटके)
वि
  न्यूझीलंड
१२३/३ (२५.४ षटके)
युवराज सिंग २५ (६१)
आंद्रे ॲडम्स ५/२२ (८.४ षटके)
न्यू झीलंड ७ गडी व १४६ चेंडू राखून विजयी
डेव्हिस पार्क, क्वीन्सटाऊन
पंच: डॉफ कॉवी (न्यू) आणि अशोका डी सिल्वा (श्री)
सामनावीर: आंद्रे ॲडम्स (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: पार्थिव पटेल (भा)

५वा सामना

संपादन
८ जानेवारी (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१६८ (४२.४ षटके)
वि
  भारत
१६९/८ (४३.२ षटके)
आंद्रे ॲडम्स ३५ (२७)
झहीर खान ३/३० (८ षटके)
युवराज सिंग ५४ (८५)
स्कॉट स्टायरिस २/२९ (९ षटके)
भारत २ गडी व ४० चेंडू राखून विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: झहीर खान (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

६वा सामना

संपादन
११ जानेवारी (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९९/९ (५० षटके)
वि
  भारत
२००/९ (४८.५ षटके)
लो विन्सेंट ५३ (१०७)
जवागल श्रीनाथ ३/१३ (१० षटके)
विरेंद्र सेहवाग ११२ (१३९)
आंद्रे ॲडम्स ३/४१ (९.५ षटके)
भारत १ गडी व १ चेंडू राखून विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाला १ षटकाचा दंड करण्यात आला.

७वा सामना

संपादन
१४ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
१२२ (४४.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१२५/४ (२८.४ षटके)
युवराज सिंग ३३ (५८)
आंद्रे ॲडम्स ४/२१ (८.५ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व १२८ चेंडू राखून विजयी
वेस्टपॅक पार्क, हॅमिल्टन
पंच: डॉफ कॉवी (न्यू) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "बॅटिंग ट्रेड्समन शॉर्ट इन सप्लाय ॲट ऑकलंड डर्बी" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "सरस योजनांमुळे न्यू झीलंडचा भारतवर ३५ धावांनी विजय" (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे

संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००२-०३