गया विमानतळ
(बोधगया विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
गया विमानतळ (आहसंवि: GAY, आप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतूक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.
गया विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: GAY – आप्रविको: VEGY | |||
माहिती | |||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | गया, बिहार | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३८० फू / ११६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 24°44′40″N 084°57′04″E / 24.74444°N 84.95111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१०/२८ | ७,५०० | २,२८६ | डांबरी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिल्ली, कोलकाता, वाराणसी, यांगून |
बुद्ध एर | काठमांडू |
ड्रुक एर | पारो, काठमांडू |
मिहिन लंका | हंगामी: कोलंबो, हंबन्टोटा |
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनल | मंडाले, यांगून |
थाई एरवेझ | हंगामी: बँकॉक |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- गया विमानतळ Archived 2009-07-17 at the Wayback Machine. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर