मंडाले हे बर्मा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर म्यानमारच्या मंडाले प्रदेशाची राजधानी आहे. हे शहर इरावती नदीच्या काठावर स्थित आहे.

मंडाले
မန္တလေးမြို့
बर्मामधील शहर


मंडाले is located in बर्मा
मंडाले
मंडाले
मंडालेचे बर्मामधील स्थान

गुणक: 21°58′30″N 96°5′0″E / 21.97500°N 96.08333°E / 21.97500; 96.08333

देश म्यानमार ध्वज म्यानमार
क्षेत्रफळ ११३ चौ. किमी (४४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २२ फूट (६.७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १३,००,०००
  - घनता ८,७०० /चौ. किमी (२३,००० /चौ. मैल)