इरावती नदी
म्यानमार मधील नदी
इरावती नदी पूर्व हिमालयात उगम पावून ब्रह्मदेशातून म्हणजेच म्यानमारमधून वाहणारी नदी आहे. अखंड भारत कल्पनेनुसार इरावती नदी ही भारताची पूर्व सीमा आहे.
इरावती | |
---|---|
इरावती नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | दक्षिण तिबेट, पश्चिम हिमालय पर्वतरांग |
मुख | अंदमानचा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | म्यानमार |
लांबी | २,२१० किमी (१,३७० मैल) |
उगम स्थान उंची | ५,०१० मी (१६,४४० फूट) |
उपनद्या | चिंदविन नदी,मू नदी आणि मीतींगे नदी |
इरावती नदीचा उगम दक्षिण तिबेट मध्ये झाला आहे.ह्या नदीची लांबी २२१० किलोमीटर आहे.ह्या नदीची खास वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण म्यानमार देशातून जाते. ही अंदमानचा समुद्रास जाऊन मिळते. या नदीचा प्रवाह दक्षिण दिशेस आहे. ही म्यानमार देशाची मुख्य आणि राष्ट्रीय नदी आहे. हिंदू धर्माचे प्राचीन काळापासून या नदीशी नाते जूडलेले आहे.[१],[२],
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ Mills, J. P.; Kingdon-Ward, F. (1957-06). "Return to the Irrawady". The Geographical Journal. 123 (2): 244. doi:10.2307/1791333. ISSN 0016-7398.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ 1898-1966., Stamp, Laurence Dudley, (1940). The Irrawady river. OCLC 922801613.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)