इ.स(२९८-२७३)

सम्राट बिंदुसार मौर्य वंशाचे द्वितीय सम्राट होते. हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र व चक्रवर्ती सम्राट अशोकांचे वडील होते. मौर्य साम्राज्याचे राजे झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आखून मौर्य साम्राज्याच्या सीमा वाढवल्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.