महाराणी चारूमित्रा ही मौर्य साम्राज्याची द्वितीय महाराणी होती. ती सम्राट बिंदुसार याची प्रथम पत्नी होती आणि राजकुमार सुशीम याची आई होती.

महाराणी चारूमित्रा
महाराणी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव चारूमित्रा बिंदुसार मौर्य
पदव्या सम्राज्ञी, महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी हेलेना
उत्तराधिकारी महाराणी असंधीमित्रा
पती सम्राट बिंदुसार मौर्य
संतती सुशीम
राजघराणे मौर्य वंश