बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
बांगलादेश क्रिकेट संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१][२] या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३][४] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा स्पर्धेचा भाग असेल.[५] मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीच्या सामन्यांची पुष्टी केली.[६]
बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५ | |||||
वेस्ट इंडीज | बांगलादेश | ||||
तारीख | २२ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०२४ | ||||
संघनायक | क्रेग ब्रॅथवेट (कसोटी) | मेहेदी हसन मिराझ (कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | अलिक अथनाझे (१३९) जस्टिन ग्रीव्ह्स (१३९) |
जाकर अली (१७६) | |||
सर्वाधिक बळी | जेडन सील्स (१०) | तस्किन अहमद (११) | |||
मालिकावीर | जेडन सील्स (वे) तस्किन अहमद (बां) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शेरफेन रुदरफोर्ड (१६७) | महमुद्दुला (१९६) | |||
सर्वाधिक बळी | जेडन सील्स (५) | रिशाद हुसेन (४) | |||
मालिकावीर | शेरफेन रुदरफोर्ड (वे) | ||||
२०-२० मालिका |
संघ
संपादनवेस्ट इंडीज | बांगलादेश | ||||
---|---|---|---|---|---|
कसोटी[७] | आं.ए.दि[८] | आं.टी२०[९] | कसोटी[१०] | आं.ए.दि[११] | आं.टी२०[१२] |
११ नोव्हेंबर रोजी, कर्णधार नजमुल हुसेन शांतोला कंबरेच्या दुखापतीमुळे कसोटी संघातून वगळण्यात आले आणि मेहेदी हसन मिराझला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.[१३][१४]
दौरा सामने
संपादन२-दिवसीय सर्व सामना
संपादन१७–१८ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
वि
|
क्रिकेट वेस्ट इंडिज निवडक एकादश
| |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२२–२६ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मेहदी हसन मिराझने पहिल्यांदाच कसोटीत बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आणि त्याचा ५०वा कसोटी सामना खेळला.[१५][१६]
- जस्टिन ग्रीव्ह्स (वेस्ट इंडिज) यांनी कसोटीतील पहिले शतक झळकावले.[१७]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडिज १२, बांगलादेश ०.
२री कसोटी
संपादन३० नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाऊस आणि ओले मैदान यामुळे पहिल्या दिवशी चहापानाच्या आधी खेळ होऊ शकला नाही.
- नाहिद राणा (बांगलादेश) यांनी कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१८]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, वेस्ट इंडिज ०.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- वेस्ट इंडीजच्या शेर्फेन रदरफोर्डने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[१९]
२रा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मार्कीनो मिंडले (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.
३रा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेडिया ब्लेड्स आणि अमीर जांगू (वेस्ट इंडीज) दोघांनीही वनडे पदार्पण केले.
- एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा अमीर जांगू हा दुसरा वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला.[२०]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "West Indies to host South Africa, England and Bangladesh in 2024" [वेस्ट इंडिज २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Cricket West Indies unveil action-packed home fixtures for men's team" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रमाचे अनावरण]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Schedule of Bangladesh's tour of West Indies announced" [बांगलादेशच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर]. द डेली स्टार (बांगलादेश). १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "South Africa, England, And Bangladesh Set To Tour West Indies In 2024" [दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश २०२४ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करण्यासाठी सज्ज]. द टाइम्स ऑफ इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या २०२४च्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रम जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "CWI announces West Indies Test squad for home series against Bangladesh" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून बांगलादेशविरुद्ध घरच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा कसोटी संघ जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Crikcet West Indies announces 15-man squad for CG United ODI series vs Bangladesh" [क्रिकेट वेस्ट इंडिजकडून बांगलादेश विरुद्ध सीजी युनायटेड एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सेंट व्हिन्सेंट येथील बांगलादेशविरुद्धच्या सीजी युनायटेड आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Squad Announced for Test Series Against the West Indies" [वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर]. बांगलादेश क्रिकेट बोर्ड. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Mehidy to lead in West Indies ODIs in Najmul's absence" [नजमुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत मेहदी नेतृत्व करणार]. क्रिकबझ्झ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज टी२० मालिकेत लिटन दास बांगलादेशचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Najmul ruled out of West Indies Tests due to injury" [दुखापतीमुळे नजमुल वेस्ट इंडिज कसोटीतून बाहेर]. डेली सन (बांगलादेश). ढाका. ११ नोव्हेंबर २०२४. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ किशोर, हरी (११ नोव्हेंबर २०२४). "Mehidy Hasan Miraz appointed Bangladesh captain for West Indies Test matches" [मेहदी हसन मिराझची वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांसाठी बांगलादेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती]. द हान्स इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Hope to make it memorable, says new captain Miraz ahead of his 50th Test" [नवीन कर्णधार मिराझला ५० वी कसोटी संस्मरणीय बनण्याची आशा]. बिझनेस स्टँडर्ड. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Miraz aims to end Tigers' Caribbean curse in 50th Test" [५०व्या कसोटीत टायगर्सचा कॅरेबियन शाप संपवण्याचे मिराझचे लक्ष्य]. द डेली स्टार. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Greaves hits maiden Test century as West Indies dominate Bangladesh" [ग्रीव्हजने पहिले कसोटी शतक, बांगलादेशवर वेस्ट इंडिजचे वर्चस्व]. नवीन युग. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Nahid Rana's maiden five-wicket haul floors West Indies on Day 3". इंडियन एक्सप्रेस. 3 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "शेरफेन रदरफोर्डच्या पहिल्या एकदिवसीय शतकाने वेस्ट इंडिजला बांगलादेशविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करण्याची शक्ती". क्रिकेट वर्ल्ड. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Historic day for West Indies as debutant joins Desmond Haynes in exclusive club". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 13 December 2024 रोजी पाहिले.