शमीम होसेन

बांगलादेशी क्रिकेटपटू

शमीम होसेन पटवारी (२ सप्टेंबर, २०००:बांगलादेश - हयात) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.