मार्कीनो मिंडले (जन्म २९ डिसेंबर १९९४) हा जमैकन क्रिकेटपटू आहे जो वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.

मार्कीनो मिंडले
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मार्कीनो ज्युनिअर मिंडले
जन्म २९ डिसेंबर, १९९४ (1994-12-29) (वय: २९)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात जलद-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ३३२) ८ डिसेंबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
एकमेव एकदिवसीय (कॅप २२५) १० डिसेंबर २०२४ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५–२०१८, २०२०– जमैका
२०१८–२०१९ बार्बडोस
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ५३ १३
धावा ११ ५३८ ८६
फलंदाजीची सरासरी ११.०० ८.९६ ४३.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११* ४३ २४*
चेंडू १२ ६,७४० ५२२
बळी १२९ ११
गोलंदाजीची सरासरी २३.९४ ३७.७२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/५४ २/२९
झेल/यष्टीचीत ०/- २५/– २/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३ जुलै २०२४

संदर्भ

संपादन