मोहम्मद परवेझ हुसेन इमॉन (जन्म १२ जून २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[]

परवेझ हुसेन इमॉन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद परवेझ हुसेन इमॉन
जन्म १२ जून, २००२ (2002-06-12) (वय: २२)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ७६) २ ऑगस्ट २०२२ वि झिम्बाब्वे
शेवटची टी२०आ ६ ऑक्टोबर २०२३ वि भारत
स्त्रोत: क्रिकइन्फो, २ ऑगस्ट २०२२

संदर्भ

संपादन
  1. ^ "Parvez Hossain Emon". ESPN Cricinfo. 25 February 2019 रोजी पाहिले.