बहामनी सल्तनत
दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
बहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.
बहामनी सल्तनत | ||||
|
||||
|
||||
राजधानी | १.गुलबर्गा (१३४७-१४२५),२.बिदर (१४२५-१५२७) | |||
शासनप्रकार | राजतंत्र |
मूळच्या बदखशान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसनच्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला.इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वऱ्हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |