कुतुबशाहीची स्थापना इ.स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे झाली.