फैसल बँक सुपर ८ टी२० चषक

फैसल बँक सुपर ८ टी२० चषक ही पाकिस्तान मधील टी२० क्रिकेट लीग आहे. स्पर्धेचे सद्य प्रायोजय फैसल बँक असून स्पर्धेच्या विजेत्या संघ २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र होतो.[१] प्रत्येक हंगामात फैसल बँक टी२० स्पर्धेतील पहिले ८ संघ ह्या स्पर्धेत सहभागी होतात.

फैसल बँक सुपर ८ टी२० चषक
देश पाकिस्तान
आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
प्रकार टी२०
प्रथम २०११
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेता सियालकोट स्टॅलियन्स
यशस्वी संघ सियालकोट स्टॅलियन्स,
रावळपिंडी रॅम्स‎ (१ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग

संघसंपादन करा

संघ शहर
लाहोर ईगल्स लाहोर
फैसलाबाद वोल्व्स फैसलाबाद
हैद्राबाद हॉक्स हैद्राबाद, सिंध
इस्लामाबाद लियोपार्ड्स इस्लामाबाद
कराची डॉल्फिन्स कराची
लाहोर लायन्स लाहोर
मुल्तान टायगर्स मुल्तान
पेशावर पॅंथर्स पेशावर
रावळपिंडी रॅम्स रावलपिंडी
सियालकोट स्टॅलियन्स सियालकोट
कराची झेब्राज कराची

निकालसंपादन करा

वर्ष यजमान अंतिम सामना
विजेता निकाल उप विजेता
२०११
माहिती
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद रावळपिंडी रॅम्स‎
१६४ (२० षटके)
सुपर ओव्हर मध्ये विजयी
धावफलक
कराची डॉल्फिन्स
१६४/५ (२० षटके)
२०१२
माहिती
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी सियालकोट स्टॅलियन्स
१७०/२ (१८.५ षटके)
८ गडी राखुन विजयी
धावफलक
कराची डॉल्फिन्स
१६७/८ (२० षटके)

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग