लाहोर ईगल्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, लाहोर शहरातील आहे.

लाहोर ईगल्स
प्रशिक्षक: पाकिस्तान सज्जाद अकबर
कर्णधार: पाकिस्तान तौफीक उमर
रंग:       /      
स्थापना: २००४
मैदान: गद्दाफी स्टेडियम, लाहोर
आसनक्षमता: ६२,६४५