रावळपिंडी रॅम्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, रावळपिंडी शहरातील आहे.

रावळपिंडी रॅम्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान सोहेल तन्वीर
प्रशिक्षक पाकिस्तान साबिह अझहर
संघ माहिती
Colors   /  
Founded २००४
Home ground रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
क्षमता २५,०००