पुलगाव रेल्वे स्थानक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुलगाव हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग पुलगावमधून जातो.येथे ४२ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्या सुटत नाहीत अथवा समाप्त होत नाहीत.येथुन मुंबईकडचे प्रथम मोठे रेल्वे स्थानक हे धामणगाव आहे व ते सुमारे २० किमी आहे.येथून पुलगावच्या आयुध निर्माणीला एक रेल्वेचा फाटा जातो.[१]
पुलगाव मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | गांधीनगर, पुलगाव, वर्धा जिल्हा |
गुणक | 20°43′34.6″N 78°19′03.3″E / 20.726278°N 78.317583°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २७३ मी |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | PLO |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | नागपूर विभाग, मध्य रेल्वे |
स्थान | |
|
पुलगाववरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b P, Arpit. "Pulgaon Station - 42 Train Departures CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. २९-१२-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)