पुणे विमानतळ

(पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे विमानतळ (आहसंवि: PNQआप्रविको: VAPO) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील विमानतळभारतीय वायुसेनेचा एक वाहतूकतळ आहे. ह्यास लोहगाव विमानतळ असेही म्हणतात. हा विमानतळ पुणे शहराच्या ईशान्येस अंदाजे १० किमी अंतरावर स्थित आहे.

पुणे विमानतळ
लोहगाव विमानतळ
आहसंवि: PNQआप्रविको: व्हीएपीओ
PNQ is located in महाराष्ट्र
PNQ
PNQ
पुणे विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ पुणे
समुद्रसपाटीपासून उंची १,९४२ फू / ५९२ मी
गुणक (भौगोलिक) 18°34′56″N 073°55′11″E / 18.58222°N 73.91972°E / 18.58222; 73.91972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१०/२८ २,५३९ ८,३२९ डांबरी
१४/३२ १,७९६ ५,८९३ डांबरी

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया एक्सप्रेस बंगळूर, भुबनेश्वर, दिल्ली, जयपूर, लखनौ[][]
एर इंडिया दिल्ली, मुंबई
अलायन्स एर हैदराबाद,[] नाशिक[]
आकासा एर अहमदाबाद, बंगळूर, दिल्ली, गोवा-मोपा, कोलकाता[]
गो फर्स्ट[] अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, नागपूर३ मे, २०२३ रोजी दिवाळे काढले.
इंडिगो अहमदाबाद, अलाहाबाद, बंगळूर, चंडीगढ, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दोहा,[] गोवा, गुवाहाटी,[] हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोच्ची, कोलकाता, लखनौ, नागपूर, पाटणा, राजपूर,[] रांची,[१०] तिरुवअनंतपुरम[११]
एर विस्तारा दिल्ली
फ्लाय९१ जळगाव
स्पाइसजेट अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई,[१२] दिल्ली, गोवा, ग्वाल्हेर,[१२] हैदराबाद, जबलपूर,[१२] कोच्ची, कोलकाता, पाटणा, शारजाह,[१३] सुरत, तिरुपती, वाराणसी[१२]
स्टार एर हैदराबाद, किशनगढ[१४], नांदेड

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "AirAsia India to commence Lucknow-Pune service in May-2023". CAPA. 19 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Direct flights from Pune - AirAsia India". www.flightsfrom.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Alliance Air Schedule". 21 April 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Alliance Air Schedule". 23 March 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Akasa Air Flight Network". Akasa Air. 1 May 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Budget airline GoAir rebrands as Go First".
  7. ^ "Indigo to connect one more Indian city from Doha". 22 October 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Scindia inaugurates IndiGo's Guwahati-Pune flight". EastMojo. 16 December 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "IndiGo to start 38 new domestic flights in September to boost domestic network".
  10. ^ "21 ऑगस्ट से शुरू होगी रांची-पुणे के बीच इंडिगो की नयी फ्लाइट | Jharkhand News | Jharkhand Hindi News | Ranchi News | Lagatar News". 7 August 2021. 2021-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-20 रोजी पाहिले.
  11. ^ "Pune to get 5 direct flights to smaller cities later this month".
  12. ^ a b c d "SpiceJet flight schedule". SpiceJet. 16 December 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "50 new routes". 7 January 2022 रोजी पाहिले.
  14. ^ Bengrut, Dheeraj (29 October 2023). "New air service from Pune to Kishangarh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 18 November 2023 रोजी पाहिले.